Репост из: BRAIN BRUSHUP ACADEMY(BBA)
उठ मित्रा जागा हो ट्विट करून नोकरीचा धागा हो
मित्रांनो ( EE/CE/ME) 15 सप्टेंबर रोजी आपल्याल ट्विटर द्वारे सरकारला जाग करयचे आहे. आपल्या अडचणी सरकार ल सांगायच्या आहे तरी आपण सर्वांनी यात सहभाग घ्या.
अभ्यास करणारे व ज्यांना नियुक्ती बाकी आहे असे सर्वांचे अडचणी गृहीत मिळून ठराविक हॅश टॅग बनवले आहेत आपल्याला तेच वापरावयाचे आहे . जर दुसरे हॅश टॅग वापरले तर आपल्या कँपैग च काहीच उपयोग होणार नाही तर सर्वांनी खालील हॅश टॅग हे आपले कडे असलेल्या इमेज सोबत ट्विट करावे.
कृपया आपले ट्विटर अकाऊंट नसेल तर आताच ओपन करा ! क्रांती करण्यासाठी सज्ज व्हा !! आणि खाली दिलेलं हॅश टॅग च वापर करा .
#New_Recruitments_In_MSEB_AE_JE #NO_Gate_for_AE #join_usMSEDCLJE2019 #NO_Privatisation
#MahaGovt_RojgarDo
Hope our mission will be effective for our bright future
@brainbrushupacademy