Репост из: Current Affairs by Pratik Babar
‼️UPSC Exam पुढे ढकलण्याबाबत ‼️
👉आगामी नागरी सेवा परीक्षा( UPSC) 4 oct पुढे ढकलण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली.
👉 न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकार व यूपीएससीकडून जाब विचारला असता ही सुनावणी 28 सप्टेंबरला ठेवली.
━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉𝐉𝐎𝐈𝐍 𝐔𝐒 🔜 @Pratik0909