Репост из: Civil Info ©
मित्रांनो आयुष्य सुध्दा असेच असते हळू सुरवात किंवा इतरांपेक्षा उशिरा सुरवात केली म्हणजे तुम्ही मागे राहणार जिंकणार नाही अस नसते.
आवश्यक आहे इच्छा शक्ती व प्रबळ आत्मविश्वास व सातत्य.
त्याचा जोरावर तुम्ही हळू सुरुवात करुन सुध्दा जिंकू शकता.
पूर्व परीक्षेला अजून 1 महिना बाकी आहे.ज्यांनी अजून अभ्यासाला सुरवात केली नाही किंवा अभ्यास बाकी आहे त्यांनी या एक महिन्यात चांगला मन लावून अभ्यास केला तरी तुम्ही पूर्व परीक्षा पास होऊ शकता.
@civinfo