🔶Bhagirath IAS Academy
🔺MPSC 2025 ,
नागरी सेवा मुख्य परीक्षा , 2025 ( नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार )
🔴नवीन परीक्षा पद्धतीला सामोरे कसं जायच असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात सध्या आहे ,
आता या पद्धतीला सोप करण्यासाठी हे रंजन कोळंबे सरांचे मार्गदर्शन !!!
🆓 FREE TO ALL
🗓 दिनांक :- 8 मार्च 2025
⏰ साय :- 6 वाजता
📍ठिकाण :- आकृती संकुल , टिळक रोड , महाराष्ट्र बँकेच्या पाठीमागे .
अधिक माहितीसाठी संपर्क : 9970298197 / 9090906777