🔴 बार्टी कागदपत्र तपासणीस सुरूवात
- Email Chcek करा किंवा
- Email नसेल आला तर जी संस्था तुम्ही निवडली आहे, त्यांना फोन करून विचारा आमचा प्रवेश कन्फर्म झाला आहे का म्हणून.
- उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा लागणार आहे.
- सर्व ओरीजिनल कागदपत्रे सोबत ठेवा सोबतच सांगितलेल्या कागदपत्रांच्या दोन दोन झेरॉक्स काढून सोबत घेवून जावा.
- प्रतिज्ञापत्राची (परिशिष्ट ब) झेरॉक्स काढून ते तुम्ही स्वतः भरून सादर करायचे आहे. हे प्रतिज्ञापत्र नोटिफिकेशनच्या PDF मध्ये दिले आहे.
- प्रवेश अर्ज (परिशिष्ट क) तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिले आहे, त्याची झेरॉक्स काढून भरून घ्या.
✔️जास्त टेन्शन घेवू नका, जी संस्था तुम्ही प्रशिक्षणासाठी निवडली आहे ती तुमची काळजी घेईलच. त्यामुळे त्यांच्या संपर्कात राहा.
● अधिक माहितीसाठी Documents संबंधी या चॅनलवरील व्हिडीओ पहा👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
● अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून टेलीग्राम चॅनल जाॅईन करा👇
Join @VJSeStudy | @VJSeStudy