📌झुक झुक आगीन गाडी ते '
वंदे भारत' भारी प्रवासी रेल्वेला
१७१ वर्षे पूर्ण, भारतीय रेल्वेचा रोमांचकारी प्रवास
➡️
भारतीय रेल्वेची पूर्वपीठिका :-
🔴
१८४० च्या दशकाच्या अखेरीस
इंग्लंड मध्ये भारतात एक प्रायोगिक रेल्वे सुरू करण्याचे ठरले.
🔴
१४ नोव्हेंबर १८४९ रोजी इंग्लंडमधील अभियंत्यांनी भारतात रेलवे सुरू करण्याची जवाबदारी जेम्स जॉन बर्कले यांच्यावर सोपवली.
🔴१७ ऑगस्ट ९८४९ साली जीआयपी रेल्वे
(ग्रेट इंडियन पेनीन्सुला रेल्वे) व
ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात बोरीबंदर ठाणे दरम्यान रेल्वेमार्ग बांधण्याचा करार झाला.
🔴७ फेब्रुवारी १८५० रोजी एका जहाजातून बर्कले यांचे मुंबईत आगमन,
🔴रेल्वे सुरू करण्यापूर्वी रेल्वेमार्ग तयार करणे गरजेचे असल्याने मुंबईजवळच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास सुरू केला.
🔴
१८५० मध्ये
बोरीबंदर ते ठाणे असा
३४ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग सुरू करण्याचा निर्णय झाला.
🔴मुंबई व जवळच्या परिसरातील मजुरांना हाताशी धरून रेल्वेमार्ग टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली.
🔴
१८५२ अखेर ३४ किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला.
🔴यालाच
ग्रेट इंडियन पेनीन्सुला रेल्वे म्हणून ओळखले जाऊ लागले, ही
देशातील पहिली खासगी रेल्वे कंपनी ठरली.
🔴
भारतीय रेल्वेचा रोमांचकारी प्रवास➡️
16 एप्रिल 1853 साली देशात पहिली प्रवासी रेल्वे धावली. [सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]
➡️
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :- भारताच पहिली रेल्वे(रेडा हिल) चेन्नई येथे 1836 साली धावली. [ही प्रवासी रेल्वेगाडी नव्हती.]
➡️
16 एप्रिल 1853 साली देशात पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली.[या रेल्वेस 'सिंध', 'सुलतान' व 'साहेब' या नावाची तीन इंजिने जोडण्यात आली]
➡️
01 मार्च 1969 मध्ये देशात पहिली 'राजधानी एक्स्प्रेस' दिल्ली ते हावडा दरम्यान धावली. [भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन]
➡️
1986 मध्ये भारतीय रेल्वेत संगणकीकृत आरक्षण तिकीट प्रणालीला सुरुवात केली. [दिल्ली येथे पहिले तिकीट देण्यात आले.]
➡️
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 100व्या जयंती निमित्ताने देशात 1988 मध्ये 'शताब्दी एक्स्प्रेस' सुरू झाली. [नवी दिल्ली ते ग्वालियरदरम्यान पहिली शताब्दी एक्स्प्रेस धावली.]
➡️
18 फेब्रुवारी 2019 रोजी वाराणसी ते नवी दिल्लीदरम्यान देशातील पहिली 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावली.
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔