📚 BALBHARATI E BOOK


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Kitoblar


सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल.
🔸शालेय पाठयक्रम ( स्टेट बोर्ड)
🔸सर्व पुस्तकाचे PDF
🔸NCERT E BOOK
🔸GK QUIZES

Связанные каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


⭕️मराठी व्याकरण प्रश्न आणि उत्तरे...

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "रिपू"
1) सर्प
2) शत्रू✔️✔️
3) बेडूक
4) वारांगणा

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "विपती"
1) गरुड ✔️✔️
2) मित्र
3) बेडूक
4) वारांगणा

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "पान"
1) गांडूळ
2) शत्रू
3) बेडूक
4) सर्प ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "काष्ठ"
1) पुष्प
2) वेल
3) अरण्य
4) लाकूड ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "वारांगणा"
1) अबला
2) स्त्री
3) ममता
4) वेश्या ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "दर्दूर"
1) साप
2) सर्प
3) बेडूक ✔️✔️
4) गांडूळ

Join Us @MarathiVyakaranPYQ


*🛑📃चर्चेतील टॉप -5 MCQ | आगामी परीक्षेसाठी महत्वाचे*

*1) दळणवळण मंत्रालयाने पुढीलपैकी कोणते पोस्ट विभागाचे ई-लर्निंग पोर्टल सुरु केले आहे?*
1.डाक सेवा
2.डाक आपके दुवार
3.डाक कर्मयोगी
4.डाक परिवार

*2) ‘95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘श्री भारत सासणे’ यांची पुढीलपैकी कोणती साहित्य संपदा नाही.*
1.आयुष्याची छोटी गोष्ट
2.जंगलातील दुरचा प्रवास
3.विस्तीर्ण रात्र
4.प्रवास एका मनाचा

*3) राज्य फुलपाखरू व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा.*
1.ब्लू मॉर्मन-महाराष्ट्र
2.ब्लू ड्युक-सिक्कीम
3.तामिळ रोओमन-तामिळनाडू
4.सदर्न बर्ड विंग-केरळ

*4) बी. के. सिंगल यांचे नुकतेच निधन झाले त्यांना काय म्हणून ओळखले जायचे?*
1.भारतीय साहित्याचे जनक
2.भारतीय पोर्टलचे जनक
3.भारतीय इंटरनेटचे जनक
4.भारतीय कॉमर्सचे जनक

*5)‘आदिवासींचा’ विश्वकोश तयार करणार पहिले राज्य कोणते आहे ?*
1.महाराष्ट्र
2.ओडिशा
3.सिक्कीम
4.मध्यप्रदेश

*✅योग्य उत्तरे :-*
1) -3, 2)-4, 3) -4, 4) -2, 5) -2.


⭕️मराठी व्याकरण प्रश्न आणि उत्तरे...

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "रिपू"
1) सर्प
2) शत्रू✔️✔️
3) बेडूक
4) वारांगणा

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "विपती"
1) गरुड ✔️✔️
2) मित्र
3) बेडूक
4) वारांगणा

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "पान"
1) गांडूळ
2) शत्रू
3) बेडूक
4) सर्प ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "काष्ठ"
1) पुष्प
2) वेल
3) अरण्य
4) लाकूड ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "वारांगणा"
1) अबला
2) स्त्री
3) ममता
4) वेश्या ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "दर्दूर"
1) साप
2) सर्प
3) बेडूक ✔️✔️
4) गांडूळ

Join Us @MarathiVyakaranPYQ


सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


🧿भारतातील पहिल्या महिला🧿

❇️दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती  रझिया सुलताना ( १२३६ )

❇️भारतीय राष्ट्रीय सभेच्या  पहिल्या महिला अध्यक्षा  ॲनी बेझंट ( १९१७ कलकत्ता अधिवेशन)

❇️युनोच्या आमसभेचे अध्यक्ष पद भूषविणारी पहिली भारतीय महिला विजयालक्ष्मी पंडित ( १९५३ )

❇️पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू 

❇️भारताची परदेशातील पहिली महिला राजदूत सी. बी़ मुथाम्मा

❇️केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारे पहिली महिला राजकुमारी अमृत कौर

❇️भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदूत विजयालक्ष्मी पंडित

❇️पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (२०१४) 

❇️उच्च न्यायालयात नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश  ॲनी चंडी ( ६ फेब्रुवारी १९५९)

❇️भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी 

❇️भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी (१९६२ – ६७, उत्तर प्रदेश) 

❇️भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय (महिला) अध्यक्षा  सरोजिनी नायडू ( १९२५ )

❇️लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक  अवनी चतुर्वेदी, भावना कंठ, मोहना सिंह

❇️एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील (जगातील) अपंग महिला  अरुनिमा सिन्हा 

❇️इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला आरती साहा (गुप्ता) 

❇️पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त  व्ही एस रामादेवी

❇️मोनोरेल चालविणारी पहिली महिला जुईली भंडारे 

❇️उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविणारी पहिली महिला न्या. लैला शेठ (हिमाचल प्रदेश- 1991) 

❇️भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर  कल्पना चावला (१९९७)

❇️पहिल्या महिला आयएएस अधिकारी  अन्ना राजन जॉर्ज 

❇️एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला  प्रा. बचेंद्री पाल

❇️सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्या. मीरासाहिब फातिमाबिबी (१९८९)

❇️पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी (१९७२)

❇️नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी  Pahili Mahila मदर तेरेसा (१९७९)

❇️भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय माहिती आयुक्त दीपक संधू

❇️भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा सरोजिनी नायडू(1925)

❇️पहिली महिला राष्ट्रपती श्रीमती. प्रतिभाताई पाटील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Join @spardha_pariksha_katta


🎯 24 जानेवारी :-राष्ट्रीय बालिका दिन.

🎯24 जानेवारी 1966  रोजी  देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली .
🎯या ऐतिहासिक दिवसाची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.
🎯24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची घोषणा भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 2008 मध्ये केली
.

🎯24 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. देशातील महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.
🙏🏽🙏🏽🙏🏽💐💐💐💐💐


Noma’lum dan repost
⭕️ : भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ❓










🎯महादेव गोविंद रानडे (जन्म : १८ जानेवारी १८४२; मृत्यू : १६ जानेवारी १९०१), हे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते, तसेच ते अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. इ. स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. 🙏🏽🙏🏽🙏🏽💐💐💐






❇️ सामान्य ज्ञान ❇️

◆ भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?
➡️ दादासाहेब फाळके.

◆ डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
➡️ रूडाल्फ डिझेल.

◆ 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
➡️ अनंत भवानीबाबा घोलप.

◆ व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
➡️ 270 ते 280 ग्रॅम.

◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
➡️ 4 सप्टेंबर 1927.

◆ महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
➡️ पुणे.

◆ वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
➡️ जेम्स वॅट.

◆ 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
➡️ प्रल्हाद केशव अत्रे.

◆ ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?
➡️ भावार्थ दीपिका.

◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
➡️ 8 जुलै 1930

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


- 11 ते 17 जानेवारी 2023 दरम्यान रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जाणार


- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे, उद्या म्हणजे, 11 जानेवारी पासून 17 जानेवारी 2023 पर्यंत रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जाणार आहे. ‘स्वच्छता पखवाडा’ (स्वच्छता पंधरवडा) अभियानाअंतर्गत, सुरक्षित रस्त्याविषयी जागृती करण्यासाठी,हा सप्ताह पाळला जाणार आहे.

-


⭕️पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे...👇

✅ मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 - अंचता शरत कमल

✅ अर्जुन पुरस्कार 2022 - अविनाश साबळे

✅ जी - 20 शिखर परिषद  2022 - इंडोनेशिया

✅ जी - 20 शिखर परिषद  2023 - भारत

✅ 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या - 8 अब्ज

✅ भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स - अनिल चव्हाण

✅ पुण्यात महाराष्ट्र पोलीस क्रीडा अकॅडमी उभारणार आहे.

Join Us @spardha_pariksha_katta







20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

1 521

obunachilar
Kanal statistikasi