#MorningBooster
💘 फेंगल चक्रीवादळ - बंगालच्या उपसगरात
.
💘विश्व शांती पुरस्कार - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला
.
🏆 IPL 2025 लिलाव
.
💘 हेमंत सोरेन झारखंड चे मुख्यमंत्री बनणार
.
💘 आजच्या OneLiner
💘 महत्वाचे सेना प्रमुख #2024 पाहुण घ्या
.
💘 उत्तर प्रदेश - लखनौमधील "कुरैल जंगलात" देशातील पहिली नाईट सफारी डिसेंबर 2026 पर्यंत सुरू होणार आहे
✍️ संकलन :- ©️चालुघडामोडी By Vivek 👑
💘 फेंगल चक्रीवादळ - बंगालच्या उपसगरात
◾️तमिळनाडू किनारपट्टीवर ला धोखा
◾️25 नोव्हेंबर ला धडकणार आहे
◾️फेंगल नाव - सौदी अरेबिया ने दिलेले आहे
💋 हे पण लक्षात ठेवा
💋बॉम्ब चक्रीवादळ - वॉशिंग्टन (अमेरिका)
💋यागी चक्रीवादळ - व्हिएतनाम (जपानने नाव)
💋शानशान - जपान
💋असना - गुजरात (पाकिस्तान ने नाव)
💋एम्फिल : जपान
💋अल्वोरा : मादागास्कर
💋रेमल - बंगाल ची खाडी (ओमान देशाने नाव ठेवले)
💋हेलेन चक्रीवादळ : अमेरिका
💋दाना - पश्चिम बंगाल (नाव कतार देशाने दिले)
💋बीपरजॉय - गुजरात (बांगलादेश ने नाव दिलं आहे)
.
💘विश्व शांती पुरस्कार - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला
◾️पुरस्कार नाव - डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियर विश्व शांति पुरस्कार
◾️कोणी दिला - वाशिंगटन ऐडवेंटिस्ट यूनिवर्सिटी आणि एसोसिएशन ऑक इंडियन अमेरिकन माइनॉरिटीज यांनी मिळून
◾️का दिला जातो - शांती आणि अल्पसंख्यांक हितासाठी
.
🏆 IPL 2025 लिलाव
💋ऋषभ पंत - 27 कोटी (लखनौ)
💋श्रेयस अय्यर - 26.75 कोटी ( पंजाब किंग्ज)
💋अर्शदीप सिंग - 18 कोटी (पंजाब किंग्ज)
🏏IPL बद्दल माहिती
◾️सुरवात - 2008 साली
◾️प्रशासक - BCCI
◾️टायटल स्पॉन्सर - TATA
◾️दरवर्षी खेळली जाते (T20)
◾️एकूण संघ - 10 आहेत
◾️IPL मध्ये सर्वाधिक धावा - विराट कोहली (8004)
◾️सर्वाधिक विकेट - युझवेंद्र चहल(205)
◾️चेन्नई आणि मुंबई - 5 वेळा जिंकल्या आहेत
◾️पहिला IPL Winner 2008 - राजस्थान रॉयल्स
◾️2024 IPL Winner - कोलकाता नाईट रायडर
.
💘 हेमंत सोरेन झारखंड चे मुख्यमंत्री बनणार
◾️28 नोव्हेंबर ला शपथ घेणार
◾️झारखंड चे 14 वे मुख्यमंत्री असतील
◾️आता चौथ्या वेळी मुख्यमंत्री बनतील
◾️पार्टी - झारखंड मुक्ती मोर्चा
◾️झारखंड 6 वी विधानसभा निवडणूक
◾️81 जागा पैकी 56 आमदारांचे समर्थन पत्र त्यांनी दिले आहे
◾️राज्यपाल संतोष गंगवार
◾️झारखंड - 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहारमधून वेगळे झाले होते
.
💘 आजच्या OneLiner
◾️आनंद प्रकाश बडोला हे भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली..
◾️आशियाई विकास बँकेने ने आसाममध्ये सौर सुविधेसाठी $434.25 मिलियन (3600 करोड) कर्ज देणार आहे
◾️आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 - आयोजन कुरुक्षेत्र (हरियाणा - 28 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2024)
◾️सीमापार व्यवहारांमध्ये स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी RBI आणि MMA यांच्यात सामंजस्य करार (RBI- भारत × MMA - मालदीव)
◾️वर्ल्ड मिलिटरी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी रितिका हुड्डा ही दुसरी भारतीय महिला ठरली बनली ( पहिली - ज्योती सिहाग)
💘 महत्वाचे सेना प्रमुख #2024 पाहुण घ्या
◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे)
◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे)
◾️वायुदल प्रमुख : अमर प्रीत सिंग (28 वे)
◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे)
◾️नौदल उपप्रमुख - कृष्णा स्वामीनाथन
◾️CISF प्रमुख : राजविंदर सिंग भाटी
◾️BSF प्रमुख : दलजीत सिंग चौधरी
◾️RPF प्रमुख : मनोज यादव
◾️SSB प्रमुख : अमृत मोहन प्रसाद
◾️CRPF प्रमुख : अनिश दयाल सिंग
◾️ITBP प्रमुख :राहुल रसगोत्रा
◾️आसाम रायफल : विकास लाखेरा
◾️NSG प्रमुख : बी श्रीनिवासन
◾️नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) : अनुराग गर्ग
◾️NDRF : पियुष आनंद
◾️RPF : मनोज यादव
◾️होमगार्ड : राजेश निर्वाण
◾️SPG : अलोक शर्मा
◾️NCC : गुरूबिरपाल सिंह
◾️NSA : अजित डोवल
.
💘 उत्तर प्रदेश - लखनौमधील "कुरैल जंगलात" देशातील पहिली नाईट सफारी डिसेंबर 2026 पर्यंत सुरू होणार आहे
➡️हे लक्षात ठेवा महत्वाचे आहे➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💋भारतामध्ये 106 राष्ट्रीय उद्याने आहेत
💋महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्याने आहेत
💋भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान- जिम कॉर्बेट नॅशनल पार्क - उत्तराखंड (1936 नाव - हेली नॅशनल पार्क होते)
💋भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान - साऊथ बटण बेट राष्ट्रीय उद्यान - अंदमान-निकोबार(0.03 Km2)
💋भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान - हेमिस नॅशनल पार्क -लडाख (3350 km2)
💋सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने मध्यप्रदेश मध्ये आहेत (11)
💋पंजाब मध्ये एकही राष्ट्रीय उद्यान नाही
✍️ संकलन :- ©️चालुघडामोडी By Vivek 👑