GK MISSION GOVT.


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Martaba


MPSC/STI/PSI/ASO/ तलाठी/पोलीस भरती/रेल्वे/सरळसेवा उपयुक्त चॅनेल.
दररोज उपायुक्त प्रश्न पोल स्वरूपात,,

गणित व बुद्धिमताचे अनेक प्रश्न सोडवला जातील.....

Связанные каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
Martaba
Statistika
Postlar filtri




🎯🙌कंत्राटी भरती रद्द करण्याची घोषणा..
✌️✌️




1) डॉ. प्रवीण गेडाम बनले राज्याचे नवे कृषी आयुक्त 💐

2) कृषी आयुक्त:- सुनील चव्हाण यांची बदली.




GK MISSION GOVT. dan repost
जर रमेशने एका खोक्यातील 5550 चॉकलेट्स पैकी 2331 चॉकलेट्स वाटून टाकली, तर खोक्यात किती टक्के चॉकलेट शिल्लक असतील?
So‘rovnoma
  •   58
  •   48
  •   61
  •   59
56 ta ovoz




💪💪एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच‌ रेकॉर्ड मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त दोन शतकांची गरज

1) सचिन तेंडुलकर - 49 शतके

2) विराट कोहली - 48 शतके



अशाच माहिती साठी ग्रूप ला जॉईन करा....👍👍




GK MISSION GOVT. dan repost
कानडी भाषेतील शब्दांचा शब्दगट ओळखा. अ. कदर, नेकी, मजुरी, गुलाब ब. अमसोल, पडवळ, परडी, भांडे क. शिंपी, पेटी, बांबू, लवंग ड. काजू, टिकाव, पेरू, हापूस
So‘rovnoma
  •   केवळ ब आणि क बरोबर
  •   केवळ अ आणि ब बरोबर
  •   केवळ क आणि ड बरोबर
  •   केवळ ब आणि ड बरोबर
38 ta ovoz


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish




खाली शब्द व त्यांचे प्रकार दिले आहेत त्यातील चुकीची शब्द जोडी निवडा.
So‘rovnoma
  •   फारसी भाषेतून मराठीत आलेले शब्द- हकीकत, अत्तर, हुकूम, पेशवा.
  •   अरबी भाषेतून मराठीत आलेले शब्द- इनाम, मेहनत, जाहीर, मंजूर.
  •   पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले शब्द- बटाटा, कोबी, हापूस, फणस.
  •   इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले शब्द- बटन, तिकीट, बस, कार्ड.
37 ta ovoz




येळकोट येळकोट जय मल्हार यातील येळकोट हा शब्द कुठल्या भाषेतून आलेला आहे?
So‘rovnoma
  •   कोकणी
  •   कानडी
  •   Tamil
  •   देशी
44 ta ovoz




नवरात्रीत उपवास असताना एकवेळी साबुदाणा खाल्लेला पुरे , यातील साबुदाणा कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे?
So‘rovnoma
  •   अरबी
  •   तेलुगु
  •   फारसी
  •   पोर्तुगीज
42 ta ovoz




'वादळ असे भरून आले तारू भरकटणार होते लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते' या काव्यपंक्तीतील शब्दशक्ती ओळखा.
So‘rovnoma
  •   लक्षणा
  •   व्यंजना
  •   अभिधा
35 ta ovoz



20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

3 418

obunachilar
Kanal statistikasi