Postlar filtri


इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory


इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory


इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory


इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory


इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory


इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory


8551)...................यांनी ' जंगल बचाव , मानव बचाव ' आंदोलन सुरू केले .
So‘rovnoma
  •   1)सुखदेव बाबुराव उईके
  •   2)दामुअण्णा टोकेकर
  •   3)अनुताई वाघ
  •   4)बापूराव कृष्णाजी देशमुख
2028 ta ovoz


8550)' कोसबाडच्या टेकडीवरून ' हा ग्रंथ कोणाचा आहे ?
So‘rovnoma
  •   1)ताराबाई मोडक
  •   2)अनुताई वाघ
  •   3)शांताबाई गोखले
  •   4)रमाबाई रानडे
2058 ta ovoz


8549)पुण्यात राणी लक्ष्मीबाई मंडळाची स्थापना कोणी केली ? त्या सावरकरवादी विचारांच्या होत्या .
So‘rovnoma
  •   1)अरुणा असफअली
  •   2)शांताबाई गोखले
  •   3)बी अम्मा
  •   4)रमाबाई रानडे
1892 ta ovoz


8548)1919 च्या कायद्यात एकूण किती कलमे होती ?
So‘rovnoma
  •   1)27
  •   2)47
  •   3)57
  •   4)37
1957 ta ovoz


8547)साऊथबरो कमिटी समोर कोणी साक्ष दिली ? (अ) डॉ बाबासाहेब आंबेडकर (ब) लोकमान्य टिळक (क) महर्षी कर्वे (ड) महर्षी शिंदे
So‘rovnoma
  •   1)फक्त ब ड क
  •   2)फक्त ब क
  •   3)अ व ड
  •   4)वरील सर्व
1844 ta ovoz


8546)...............या ठिकाणी ' ग्रंथोत्तेजक सभा ' स्थापन करण्यात आली होती.
So‘rovnoma
  •   1)हिंगणे
  •   2)मुंबई
  •   3)नाशिक
  •   4)पुणे
2379 ta ovoz


8545).................या संस्थेस 1946 या वर्षी 50वर्षे पूर्ण झाली होती.
So‘rovnoma
  •   1)सार्वजनिक सभा
  •   2)प्रार्थना समाज
  •   3)रमाबाई असोसिएशन
  •   4)अनाथ बालिकाश्रम
2265 ta ovoz


8544)..................रोजी भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली.
So‘rovnoma
  •   1)17 मार्च 1905
  •   2)18 जुलै 1905
  •   3)12 जून 1905
  •   4)यापैकी नाही
2236 ta ovoz


8543)1912 ते 1915 या काळात.................. हे ' भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य होते.
So‘rovnoma
  •   1)महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
  •   2)नामदार गोपाळ कृष्ण गोखले
  •   3)फिरोजशहा मेहता
  •   4)न्या महादेव गोविंद रानडे
2122 ta ovoz


8542)गंगाराम भाऊ म्हस्के यांच्या मदतीने .............यांनी 1893 साली फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
So‘rovnoma
  •   1)महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
  •   2)ना म जोशी
  •   3)लोकमान्य टिळक
  •   4)गोपाळ गणेश आगरकर
2083 ta ovoz


8541)अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद 30 , 31 मे व 1 जुन 1920 रोजी कोठे पार पडली ?
So‘rovnoma
  •   1)हुबळी
  •   2)कानपूर
  •   3)नागपूर
  •   4)नाशिक
2076 ta ovoz


8540)डिसेंबर 1920 मध्ये सातवी पास झाल्यानंतर.................... यांनी तलाठी पदावर काम करण्यास सुरुवात केली.
So‘rovnoma
  •   1)क्रांतिसिंह नाना पाटील
  •   2)पंजाबराव देशमुख
  •   3)वसंतदादा पाटील
  •   4)वसंतराव नाईक
2150 ta ovoz


इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory


इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.