मराठी व्याकरण


Kanal geosi va tili: Hindiston, Maratxi


मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम/धर्म वाचक नाम, वाक्यांचे प्रकार इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Maratxi
Statistika
Postlar filtri


🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓

(अ) 1972

(ब) 1973

(क) 2005

(ड) 2007


🚓 आजची पोलीस भरती टेस्ट क्रमांक 169 सुरू झाली आहे. सोडवून बघा किती गुण मिळतात.

❤️टेस्ट आवडल्यास नक्की share करा

🖇Test link 👇
https://aimsstudycenter.blogspot.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram👇👇
https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1


❇️ पोलीस भरती साठी उपयुक्त (मराठीतील विशेष)

✅ मराठीतील पहिले नाटक : सीतास्वयंवर (विष्णुदास भावे )

✅मराठी भाषेचे निबंधमालाकार/शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर

✅मराठीतील भावकवी : संत नामदेव

✅मराठी विडंबन काव्याचे जनक : प्रल्हाद केशव अत्रे

✅आधुनिक मराठी काव्याचे जनक : केशवसुत

✅ मराठी नवकाव्याचे जनक : बा. सी.मर्ढेकर

✅अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा

✅ भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी

✅ देवनागरी लिपीचे पहिले निर्माते : आर्य

✅ *आजची पोलीस भरती टेस्ट सोडविली नसेल तर सोडवा आणि बघा किती गुण मिळतात*.

✅टेस्ट सोडविण्यासाठी लिंक👇👇

https://aimsstudycenter.blogspot.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram👇👇
https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1


*प्रश्न : खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.*

अ. बैल - वृषभ

ब. पार्थ - अर्जन

क. सर्प - साप

ड. चक्र - पाणि

*उत्तर पाहा* 👇👇
https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community

✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल
@NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update


प्रश्न : पुढील शब्दास जोडशब्द सांगा. कडे ---------
So‘rovnoma
  •   अ. किल्ले
  •   ब. कपाऱ्या
  •   क. पायऱ्या
  •   ङ खाचा
1161 ta ovoz


*Q : तू त्या राजपुत्राला वर. या वाक्यात अधोरेखित शब्द कोणते कार्ये करतो.*
A) शब्दयोगी अव्यय
B) क्रियापद
C) क्रियाविशेषण
D) विशेषण

*उत्तर पाहा* 👇👇
https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community

✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल
@NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update


उत्तर पाहा 👇👇
https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community

✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल
@NaukriUpdate_Aurangabad #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update


Q1 : य्, र्, ल्, व् हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत?
So‘rovnoma
  •   A) उष्मे वर्ण
  •   B) स्वतंत्र वर्ण
  •   C) अंतस्थ वर्ण
  •   D) महाप्राण वर्ण
900 ta ovoz






♦️मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय...

Join Telegram 👇👇
https://t.me/MarathiVyakaranPYQ


♦️मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय...

Join Telegram 👇👇
https://t.me/MarathiVyakaranPYQ


♦️मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय...

Join Telegram 👇👇
https://t.me/MarathiVyakaranPYQ




शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐


♻️ वाचा :- मराठी समानार्थी शब्द

● अनाथ = पोरका
● अनर्थ = संकट
● अपघात = दुर्घटना
● अपेक्षाभंग = हिरमोड
● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
● अभिनंदन = गौरव
● अभिमान = गर्व
● अभिनेता = नट
● अरण्य = वन, जंगल, कानन
● अवघड = कठीण
● अवचित = एकदम
● अवर्षण = दुष्काळ
● अविरत = सतत, अखंड
● अडचण = समस्या
● अभ्यास = सराव
● अन्न = आहार, खाद्य
● अग्नी = आग
● अचल = शांत, स्थिर
● अचंबा = आश्चर्य, नवल
● अतिथी = पाहुणा
● अत्याचार = अन्याय
● अपराध = गुन्हा, दोष
● अपमान = मानभंग
● अपाय = इजा
● अश्रू = आसू
● अंबर = वस्त्र
● अमृत = पीयूष
● अहंकार = गर्व
● अंक = आकडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


💠 साहित्य संमेलनाचे स्थळ ठरले

〰️ आगामी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे.

〰️साहित्य महामंडळाच्या या निर्णयामुळे सात दशकांनंतर राजधानी दिल्ली येथे साहित्य संमेलन होणार आहे.

〰️ यापूर्वी 1954 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते.


Join : https://t.me/MarathiVy
akaranPYQ href='' rel='nofollow'>


वायानडमध्ये 'सीते'ने उभारला बचावकार्याचा सेतू

अहमदनगरची कन्या करतेय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने 

2020 ( 93 वे )
स्थळ - उस्मानाबाद
अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो

2021 ( 94 वे )
स्थळ - नाशिक
अध्यक्ष - जयंत नारळीकर

2022 ( 95 वे )
स्थळ -  लातूर 
अध्यक्ष - भारत सासणे 

2023 ( 96 वे )
स्थळ - वर्धा
अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

2023 ( 97 वे )
स्थळ - अंमळनेर
अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे

2024 ( 98 वे )
स्थळ - दिल्ली
अध्यक्ष - ❓❓

https://t.me/MarathiVyakaranPYQ


❇️⭕️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ⭕️❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा


Join Telegram👇👇
https://t.me/MarathiVya href='karanPYQ' rel='nofollow'>karanPYQ

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.