❇️ ⭕️मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ⭕️
1)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे
2)धिंडवडे निघणे - फजिती होणे
3) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे
4)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे
5) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे
6)हातपाय गाळणे - धीर सोडणे
7) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील
काम न करता कागदी पराक्रम गाजविणे
8) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे
1)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे
2)धिंडवडे निघणे - फजिती होणे
3) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे
4)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे
5) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे
6)हातपाय गाळणे - धीर सोडणे
7) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील
काम न करता कागदी पराक्रम गाजविणे
8) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे