Mahatransco Recruitment 2023: महापारेषण मध्ये २५०० पदांची महाभरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत महाभरती राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध संवर्गातील २ हजार ५४१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून १० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि वेतन ...