स्पर्धा परीक्षा तयारी (official)™


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨
MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


Q. एकच क्षमतेचे 6 पाईप एक पाणीसाठा 15 मिनिट मध्ये भरू शकतात. तर तोच पाणीसाठा 10 मिनिट मध्ये भरण्यासाठी किती पाईप लागतील?
So‘rovnoma
  •   7
  •   8
  •   9
  •   10
65 ta ovoz


Q. श्रीमती सुंदरी यांनी एक साडी करासहित 1100 रुपये ला विकत घेतली. त्या साडीची बाजारातील किंमत 1000 रुपये असेल तर कराचा दर किती?
So‘rovnoma
  •   5%
  •   10%
  •   15%
  •   20%
60 ta ovoz


Q.A आणि B यांनी अनुक्रमे 60,000 रुपये व 75,000 रुपये भांडवलासह एक उद्योग सुरु केला. वर्ष्याच्या शेवटी त्यांनी 40,500 रुपये मिळवले. तर त्यांच्या नफ्याचा वाटा किती?
So‘rovnoma
  •   16000 व 20000
  •   18000 व 22500
  •   15000 व 21500
  •   20000 व 23000
54 ta ovoz


Q. बुटाच्या जोड्याची बाजरातील किंमत 1000 रुपये आहे आणि ते 675 रुपयाला विकले. तर किती टक्के सवलत मिळालेली असेल?
So‘rovnoma
  •   31.2%
  •   30.1%
  •   34.5%
  •   32.5%
54 ta ovoz


Q. एका चाचणी परीक्षेत ललिता 25 पैकी 17 गुण मिळवते. तर तिने त्या परीक्षेत किती टक्के मिळवले?
So‘rovnoma
  •   66%
  •   72%
  •   70%
  •   68%
55 ta ovoz


Q. मला शाळेत पोहोचायला 50 मिन. लागतात. त्यातील 60% प्रवास बसने होतो. तर बस ला प्रवासासाठी किती वेळ लागेल.
So‘rovnoma
  •   20 मिनिट
  •   30 मिनिट
  •   40 मिनिट
  •   45 मिनिट
53 ta ovoz


Q. कामगाराचे मासिक वेतन 3500 रुपये आहे. जर तो महिन्याला 3200 रुपये खर्च करतो तर त्याच्या बचतीचे आणि कमाईचे गुणोत्तर किती असेल?
So‘rovnoma
  •   3 : 51
  •   2 : 35
  •   3 : 35
  •   2 : 52
58 ta ovoz


भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे?
So‘rovnoma
  •   3214 कि.मी
  •   3014 कि.मी
  •   2933 कि.मी
  •   3312 कि. मी
448 ta ovoz


सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे ?
So‘rovnoma
  •   तीन तास
  •   दोन तास
  •   चार तास
  •   अडीच तास
395 ta ovoz


झास्कर,लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान............ हिमालयात आहे.
So‘rovnoma
  •   कुमाऊन
  •   काश्मीर
  •   पूर्व
  •   मध्य
373 ta ovoz


भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील..............हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे.
So‘rovnoma
  •   वीर सावरकर पॉईंट
  •   सुभाष चंद्र बोस पॉईंट
  •   इंदिरा पॉईंट
  •   जवाहर पॉईंट
351 ta ovoz


🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक😀😀
बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥
📣35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
➡️ प्रमुख वैशिष्ट्ये
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o

🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n

👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs

➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
मो.
9767165594


DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf
14.8Mb
Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf
5.7Mb
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆


सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग
Sebc आरक्षण नंतर जागा झालेलं बदल

जॉईन करा :- @Saralseva_Bharati


सागर सरगर PSI

2020 प्रतीक्षा यादीतून PSI झाल्यामुळे 2021 मधून Opting Out केलंय

2020 मध्ये काही लोकांनी प्रामाणिकपणे Opting Out केलं असतं तर सर आज MPA मध्ये असते याची जाणीव आणि दुसऱ्यांविषयी सद्भावना आणि कळकळ असणाऱ्या सरांना हॅट्स ऑफ! सर नावाप्रमाणे तुमचे मनही विशाल आहे हे नक्की

जॉईन करा :-
@Saralseva_Bharati


लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
So‘rovnoma
  •   गडचिरोली
  •   चंद्रपूर
  •   जळगाव
  •   सिंधुदुर्ग
494 ta ovoz


2011 च्या जनगणनेनुसार राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे?
So‘rovnoma
  •   रत्नागिरी
  •   सिंधुदुर्ग
  •   गडचिरोली
  •   हिंगोली
495 ta ovoz


1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात _______ जिल्हे होते.
So‘rovnoma
  •   23
  •   29
  •   35
  •   26
504 ta ovoz


Police Bharti Book 2024 Sample.pdf
48.6Mb
पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच

📞 संपर्क - 9028967547


पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच

🛑 पाचवी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध

स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश

अंकगणित बुद्धिमत्ता च्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे

एकूण प्रश्नपत्रिका - 411
एकूण प्रश्न -  16951 +


आपल्या पुस्तकातून 2023 मध्ये आलेले प्रश्न

▪️नवी मुंबई 100 पैकी 81 प्रश्न
▪️ संभाजी नगर - चालक 100 पैकी 89
▪️ पुणे शहर - 100 पैकी 70 प्रश्न
▪️ पुणे ग्रामीण - 100 पैकी 72 प्रश्न
▪️ सोलापूर शहर - 100 पैकी 68 प्रश्न
▪️मीरा भाईंदर - - 100 पैकी 67 प्रश्न

सविस्तर पाहा 👇👇👇
https://telegram.me/smartstudypubalication/24592

💬 लेखक व संकलक -
✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार


🛒 Buy Amazon Link
https://amzn.eu/d/8u9qZm8
https://amzn.eu/d/8u9qZm8

📞 संपर्क - 9028967547

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.