आंदोलन करणाऱ्या लोकांना समजल वाटतं की आपण मा.सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू केला या विरोधात आंदोलन करत आहेत.म्हणजे आपल्यावरच कार्यवाही होऊ शकतो.मित्रांनो योग्य ठिकाणी न्यायाची मागणी करा. नाहीतर आल्यावर केस दाखल झाल्या तर नोकरी तर नाहीच पण जामीन करायला कोण नाही येणार. कॅरेक्टर certificate नाही निघणार हेही लक्षात घ्या. कुणाच्याही भुलथापा ना बळी नका पडू. आणि 2017 भरती मधील याचिका मुळे कुणाला किती फायदा झाला याचा विचार करावा. आजही 2017 भरती मधील सामान्य मुलांचीच हानी झाली आणि ते सर्वच प्रवर्गाचे आहेत.यात शासन व आपले नेते आणि काही youtube दुकानदार याचंच फायदा झाला. यात सामान्य घरचे गरीब मुलं कामच नोकरी पासून वंचित राहीले आहेत. कदाचीत यावेळी जे काही लागतील त्यांना तरी लागू द्या. नाहीतर पुढं आहेच संपूर्ण वर्ष आचारसंहिता व याचिका याचिका आणि निवडणूसाठी. त्यामूळे सर्वच प्रवर्गातील सामान्य मुलांनी कोणावरही विश्वास न ठेवता राहिलेल्या याद्या प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करूया.