चालू घडामोडी + GK (Official)


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com
📚 क्लास/Book/App जाहिरात
📲 संपर्क @ChikhaleSagar
☎️ 8329654502

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺

🎖 स्पेशल भूगोल विषयाचे संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल👇

🖼 महाराष्ट्राच्या नैसर्गिक व राजकीय  सीमा
नोट्स 👇
https://t.me/Bhugolmpsc/41600

🛣 भारत स्थान व विस्तार आणि राजकीय सीमा
नोट्स 👇
https://t.me/Bhugolmpsc/41601

🇮🇳 भारत व शेजारील राष्ट्र
नोट्स 👇
https://t.me/Bhugolmpsc/41602

🏝 महाराष्ट्रातील धरणे आणि जलाशय
नोट्स 👇
https://t.me/Bhugolmpsc/41603
भूगोल विषय संबंधित सर्वात मोठे Page

Join @BhugolMpsc By Swapnil Sir

⚠️ सुचना :- Channel Private करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा...✍


. वर्ड ऑफ द यिअर 2023

🔥 2023 वर्षाच्या अखेरीस अनेक शब्दकोशांनी आपापले वर्ड ऑफ द यिअर (Word of the Year) घोषित केले.

Cambridge Dictionary:

🔥 Hallucinate (हॅल्ुसीनेट) :- केंब्रिज डिक्शनरीमध्ये हॅल्युसीनेट या शब्दाची व्याख्या विस्तारित करण्यात आली असून त्यानुसार हॅल्युसिनेट म्हणजे 'कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) खोटी माहिती तयार करणे'. (When an artificial intelligence hallucinates, it produces false information.)

Oxford Dictionary:

🔥rizz (रिझ) :- izz म्हणजे style, charm, or attractiveness किंवा रोमँटिक किंवा लैंगिक जोडीदाराला आकर्षित करण्याची क्षमता (Charisma या शब्दाच्या मधल्या भागातून हा शब्द घेण्यात आला आहे.)

✅ Merriam-Webster Dictionary:

🔥
Authentic (ऑथेंटीक) :- authenticity या शब्द निवडीद्वारे आजच्या युगात कल्पनेमधून तथ्य वेगळे करणे किती कठीण असल्याचे समोर आले आहे.

© ChaluGhadamodiMPSC
(
👆 कॉपी करताना नावासाहित कॉपी करावे
📲 मि्रांना जरुर पाठवा)

#
CurrentAffairs

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@C
aluGhadamodiMPSC
@ChaluGhadamodiMPSC


गिरीश चंद्र मुर्मू यांची 'यूएन पॅनेल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्स'चे उपाध्यक्ष म्हणून निवड

🔥 भारताचे सध्याचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) गिरीश चंद्र मुर्मू यांची 2024 साठी संयुक्त राष्ट्र संघाच्या बाह्य लेखापरीक्षकांच्या पॅनेलचे (UN Panel of External Auditors) उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔥 गिरीश चंद्र मुर्मू हे भारताचे 14 वे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) आहेत.

🔥 न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात झालेल्या बाह्य लेखापरीक्षकांच्या पॅनेलच्या 63 व्या सत्रात हे पद गिरीश चंद्र मुर्मू यांना प्रदान करण्यात आले.

🔥 बाह्य लेखापरीक्षकांच्या पॅनेलमध्ये, जागतिक स्तरावरील 12 सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांचे (SAIs) प्रमुख असतात.

🔥 हे पॅनेल संयुक्त राष्ट्रांचे सचिवालय, निधी आणि कार्यक्रम आणि विशेषीकृत एजन्सीच्या बाह्य लेखापरीक्षणाची देखरेख करते.

© ChaluGhadamodiMPSC

(👆 कॉपी करताना नावसाहित कॉपी करावे 📲 मित्रांना जरुर पाठवा)

#CurrentAffairs #Appointment

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
@ChaluGhadamodiMPS
C

🔰 व्हाट्सअप चॅनेल लिंक 👇
(सर्व मित
्र
ांना नक्की पाठवा.)
https://whatsapp.com/channel/0029Va51
6vG59PwVSugKTO3y>


AI च्या अमर्याद भांडारातून जीवनाच्या ४८ विविध क्षेत्रांतील AI टूल्स सोबत घडणारी जादुई सफर!
मराठीतील 'AI टूल्स' या विषयावरील पहिले पुस्तक - AI च्या बटव्यातून या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये सामील व्हा!

लेखक: डॉ. अमेय पांगारकर, डॉ. भूषण केळकर, माधवी नाडकर्णी

पुस्तकास पद्मभूषण डॉ. विजय भटकर, पद्मश्री डॉ. संजय धांडे, अच्युत गोडबोले, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

मोफत जागा बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
https://forms.gle/c8KcLc4cLhApZPx66

कार्यक्रमाचे ठिकाणः पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.

दिनांकः रविवार, २१ एप्रिल २०२४

वेळः सकाळी १० वाजता


हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024

➡️ डिसेंबर 2023 मध्ये जाहीर झालेल्या 'हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024' (Climate Change Performance Index: CCPI 2024) मध्ये भारताने 7 वे स्थान मिळवले आहे.

➡️ 2023 मध्ये भारत 8 व्या स्थानावर होता.

या निर्देशांकानुसार अव्वल देशः

➡️ कोणत्याही देशाने सर्व निर्देशांक श्रेण्यांमध्ये एकंदरीत खूप उच्च रेटिंग मिळवण्यासाठी पुरेशी कामगिरी केली नाही. त्यामुळे पहिली तीन पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

अव्वल देशः
4) डेन्मार्क
5) एस्टोनिया
6) फिलिपाईन्स
7) भारत


➡️ सर्वात तळाला म्हणजे 67 व्या स्थानावर सौदी अरेबिया आहे.

CCPI निर्देशांकाविषयीः

➡️ 2005 पासून दरवर्षी प्रकाशित होणारा CCPI हा निर्देशांक देशांच्या हवामान संरक्षण कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी एक स्वतंत्र निरीक्षण साधन आहे.

➡️ कोण तयार करते ⁉️
जर्मनवॉच, न्यूक्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट अॅक्शन नेटवर्क इंटरनॅशनल यांच्यातर्फे हा निर्देशांक प्रकाशित करण्यात येतो आहे.

➡️ हा निर्देशांक 63 देश आणि युरोपियन युनियनच्या हवामान शमन प्रयत्नांना सूचित करतो. जागतिक हरितगृह वायू (GHG) उत्सर्जनाच्या 90% पेक्षा जास्त हिस्सा या देशांतून येतो.

➡️ CCPI चार प्रमुख श्रेणींमध्ये देशांचे मूल्यांकन करतोः हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन (40%), अक्षय ऊर्जा (20%), ऊर्जा वापर (20%), आणि हवामान धोरण (20%).

© ChaluGhadamodiMPSC

(🤩आहेत ना चांगल्या नोट्स 📝 मग होऊद्या Viral📲 मित्रांना जरुर पाठवा)

#CurrentAffairs #Index

❤️  𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
@ChaluGhadamodiMPS
C

🔰 व्हाट्सअप चॅनेल लिंक 👇
(सर्व मित
्र
ांना नक्की पाठवा.)
https://whatsapp.com/channel/0029Va51
6vG59PwVSugKTO3y>


आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
So‘rovnoma
  •   न्यूयॉर्क ( अमेरिका )
  •   सिडनी ( ऑस्ट्रेलिया )
  •   लॉसने ( स्विझर्लंड )
  •   दिल्ली ( भारत )
1740 ta ovoz


पॅरिस ऑलिंपिक 2024 साठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय वेटलिफ्टर कोण ठरली ?
So‘rovnoma
  •   मीराबाई चानू
  •   वीरा सिंग
  •   ज्योती नाईक
  •   यापैकी नाही
1716 ta ovoz


2024 यावर्षीचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला ?
So‘rovnoma
  •   नरेंद्र मोदी
  •   आशा भोसले
  •   अमिताभ बच्चन
  •   सचिन तेंडुलकर
1729 ta ovoz


सर्वांना सस्नेह निमंत्रण...🙏🏽🙏🏽
UPSC तील यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन 🔥💐

✅ दिनांक 19 एप्रिल | सायं 6 वाजता

चाणक्य मंडलमध्ये तयारी करून, UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात समर्थ शिंदे (पहिल्याच Attempt मध्ये AIR 255), अविष्कार देर्ले (AIR 604) आणि अभिजित पाखरे (AIR 720) हे विद्यार्थी त्यांचे अनुभव आणि STRATEGY मांडतील.

विशेष मार्गदर्शन:
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक - संचालक: चाणक्य मंडल परिवार

📍स्थळ: आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सभागृह, कर्वे रस्ता, पुणे

📝 नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/18ggKDwhUaDBmXUEA

अधिक माहितीसाठी संपर्क: 080-69015455


📣 ऑफरचा आजचा अखेरचा दिवस
श्रीराम नवमी विशेष ऑफर 📣

🚩🚩 पोलीस भरती Test

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स

🤩 फक्त 🚩🚩रुपयांमध्ये 🔥

‼️ प्रत्येक जिल्ह्याची परिपूर्ण नोट्स ‼️

⚠️ ही ऑफर फक्त आजच्या दिवस उपलब्ध.... त्यानंतर 99₹ फी असेल.⚠️

‼️ टीप :- उद्या कोणत्याही परिस्थितीत ऑफर वाढवण्यात येणार नाही आजच Admission घ्या. ‼️

📋प्रत्येक Test एकूण
5️⃣ वेळा सोडवू शकता,

6️⃣ महिने Validity आहे 🔥

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

🌐 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

🌐 Whatsapp Msg : 💬
👇👇
http://wa.me/+9
18b>329654502


👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस भरती च्या तयारी साठी हा विशेष 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 चॅनेल तयार करण्यात आला आहे.

𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

⭐️ येथे तुम्हाला पोलीस भरती विषयी परिपूर्ण मार्गदर्शन करण्यात येईल. 👇👇

🌐 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
🌐 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

👆 वरील 𝗟𝗶𝗻𝗸 सर्व मित्रांना जरूर पाठवा. 🌐


अनिल चौहान हे भारताचे कितवे CDS (संरक्षण दलाचे प्रमुख) आहेत ?
So‘rovnoma
  •   पहिले
  •   दुसरे
  •   तिसरे
  •   चौथे
2451 ta ovoz


खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?
So‘rovnoma
  •   वायुदल प्रमुख - विवेक राम (V.R.) चौधरी
  •   नौदल प्रमुख - आर हरी कुमार
  •   संरक्षण दलाचे प्रमुख - मनोज नरवणे
  •   लष्कर प्रमुख - मनोज पांडे
2261 ta ovoz


भारताचे चीफ ऑफ डिफेन्स प्रमुख कोण आहेत ?
So‘rovnoma
  •   मनोज पांडे
  •   जलजीत सिंह चौधरी
  •   प्रदीप नायर
  •   अनिल चव्हाण
2496 ta ovoz


भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत ?
So‘rovnoma
  •   मनोज पांडे
  •   उपेंद्र त्रिवेदी
  •   आर हरी कुमार
  •   विवेक राम चौधरी
2457 ta ovoz


भारताचे उप लष्कर प्रमुख कोण आहेत ?
So‘rovnoma
  •   अनिल चव्हाण
  •   मनोज पांडे
  •   उपेंद्र त्रिवेदी
  •   विवेक राम चौधरी
2401 ta ovoz


All India Success of Chanakya Mandal Pariwar in UPSC CSE 2023...🤩🇮🇳

Chanakya Mandal Pariwar is extremely delighted to Congratulate all the students who took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of UPSC exam and has cleared this exam with flying colours.

Animesh Pradhan secured AIR 2 in his First Attempt. Kush Motwani secured AIR 11 and achieved 1st rank in Maharashtra.

Samarth Shinde (student of UPSC 2023 Course) has cleared the UPSC Exam in his first attempt at the age of 22 with All India Rank 255...🥇

Out of total 1016 students selected, 306 students took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of exams.

Our students are now Ready to serve the Nation as 'Karyakarta Adhikari of Bharat...'

Heartiest Congratulations to all the students selected..🥳💐

#upsc




वरील मेसेज कॉपी आणि फोटो Save करून ठेवा.. आज 11 वाजता स्वतः च्या ट्विटर Account वरून पोस्ट कराच आणी सर्व चॅनेल नी टाकलेल्या ट्विटर पोस्ट ला रिट्विट करा.. सर्वांनी मिळून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तेव्हा हे लवकर शक्य आहे.. 🙏

👉  सकाळी आत्ता 11 वाजता तुमच्या ट्विटर Account वरून वरील मेसेज ट्विट करायला तयार राहा.


मा. @mpsc_office आयोगाला नम्र विनंती परीक्षा तारखांची घोषणा लवकरात लवकर करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करायला सोपे होईल.

@CMOMaharashtra
@PSamratSakal
@mieknathshinde
@Dev_Fadnav
is
@AjitPawarSpeaks
@
AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@Drsuvarnas
@Suvarnakharat4

#DeclareMPSCExamDates

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.