दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप Official

चालू घडामोडी नोट्स
भूगोल
इतिहास
राज्यघटना
अर्थव्यवस्था
विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स.
टेस्ट सीरिज, स्टडी मटेरियल, आयोगाचे झालेले पेपर.
☆ जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
@Deepstambh

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


♦️👉क्लाऊड सिडिंग म्हणजे काय?


♦️👉उन्हाळी सुट्टी 2 मे पासून जाहीर

♦️👉राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार, दि. 02 में, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे


♦️👉पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी रखडली

♦️👉पावसाळ्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी.


♦️👉लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान व त्याबद्दल सविस्तर माहिती


🔸आजपासून निवडणुकीचे महापर्व..

-------------------------------------------


भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट..

अहवालानुसार, २००६-२०२३ दरम्यान भारतातील २३ टक्के लोकांचे बालविवाह झाले.

भारतातील माता मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

६४० जिल्ह्यांमध्ये केलेल्या अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की सुमारे एक तृतीयांश जिल्ह्यांनी माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण एक लाखांमागे ११४ ते २१० इतके आहे.


महाराष्ट्रातील पहिली मतपरीक्षा उद्या.

✅ विदर्भातील 5 जागांसाह 102 मतदारसंघाचा प्रचार संपुष्टात.


पूर्वप्राथमिक शिक्षण बोली भाषेत

✅ NCERT कडून देशभरात 54 अभ्यासक्रम


♦️सांस्कृतिक विभाग चे राहिलेले paper मध्ये #SEBC आरक्षण समावेश केला आहे.🙏

👉 SEBC सर्टिफिकेट काढून ठेवा.


लोकसंख्या

1) भारत - 1.44 कोटी
2) चीन - 1.425 कोटी


T20 World Cup 2024


UPSC 2023 निकाल जाहिर.


✅ आता हे काय नवीन ...😥😳😱

कर सहायक पदासाठी - अर्ज केला नसतानाही निवड यादीत झळकले नाव.

📌 अस कोण आहे का आपल्यात 😳


नवी दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट सर्वात 'Busy'

ACI च्या यादीत जगात 10 व्या स्थानी


भारतरत्न लता मंगेशकर स्मृती पुरस्काराची घोषणा,अमिताभ बच्चन यांना पुरस्कार घोषित

सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे

1st - 2022- नरेंद्र मोदी
2nd - 2023-आशा भोसले
3rd - 2024-अमिताभ बच्चन


न्यूजवीकच्या मुखपृष्ठावर झळकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदिरा गांधींनंतरचे दुसरे पंतप्रधान ठरले.

न्यूजवीकच्या एप्रिल 1966 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना स्थान देण्यात आले होते.

न्यूयॉर्क-आधारित मासिकाने पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतली आहे, ज्यांनी न्यूजवीकच्या लेखी प्रश्नांना संबोधित केले आणि त्यानंतर 90 मिनिटांचे संभाषण केले.


💥IPL 2024 HIGHEST RUN  = 287💥
SRH बंगळुरू विरुद्ध कामगिरी केली, सोबतच एका इनिंग मध्ये सर्वाधिक SIX लावल्याचा रेकॉर्ड पन 22 SIX हैदराबाद संघाने केले आहे.


कौशल्य चाचणीची यादी प्रसिद्ध

कर सहायक 1498 पात्र उमेदवारांचा समावेश

पुणे 784
अमरावती 131
छञपती संभाजी नगर 244
नागपूर 87
नाशिक 144
नवी मुंबई 108


IPL मधील सर्वाधिक धावांचा विक्रम 287/3

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येची नोंद करण्यासाठी SRH ने सोमवार, 15 एप्रिल रोजी RCB विरुद्ध 287 धावा ठोकल्या

🏏 IPL मधील सर्वोच्च धावसंख्येची यादी

⭐️2024 मध्ये SRH 287/3 वि RCB
⭐️2024 मध्ये SRH 277/3 वि MI*
⭐️2024 मध्ये KKR 272/7 वि DC
⭐️2013 मध्ये RCB 263/5 वि PWI
⭐️2023 मध्ये LSG 256/5 वि PBKS


देशात 23% महागाई तर 27% बेरोजगारांची वणवण

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.