DNYANADEEP ACADEMY PUNE


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


Quality Enrichment Material on Daily basis.

Связанные каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


इंडियन होमरूल सोसायटी कोणी स्थापन केली व ती कोठे होती ?
So‘rovnoma
  •   लोकमान्य टिळक, पुणे
  •   ऍनी बेझंट, मद्रास
  •   लाला लजपत राय, अमृतसर
  •   श्यामजी कृष्ण वर्मा, लंडन
772 ta ovoz


मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे _ _ _ _ _ येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते
So‘rovnoma
  •   मराठवाडा
  •   कोकण
  •   विदर्भ
  •   खानदेश
462 ta ovoz






बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ?
So‘rovnoma
  •   लॉर्ड रिपन
  •   लॉर्ड डफरीन
  •   लॉर्ड डलहौसी
  •   लॉर्ड कर्झन
792 ta ovoz


वि दा सावरकर यांनी 7 ऑक्टोबर 1905 रोजी पुण्यात परदेशी कापडाची होळी केली. त्यावेळी हे स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.
So‘rovnoma
  •   शिवराम परांजपे
  •   रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
  •   काशिनाथ कृष्णाजी आठवले
  •   सखाराम गणेश देऊस्कर
340 ta ovoz






जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी _ _ _ _ _ ची श्रद्धा होती.
So‘rovnoma
  •   वीर सावरकर
  •   जोसेफ मझिनी
  •   गॅरीबॉल्डी
  •   लोकमान्य टिळक
698 ta ovoz


🏆 Combine Group B & C Integrated Batch 2024 - 2025. (NEW PATTERN) 🎯

📝 Mode :- Offline

🗓️ तारीख:- 24 June 2024.

⚛️ बॅचची वैशिष्ट्ये:-
1) पूर्व + मुख्य + मुलाखत.
2) आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार बॅचची मांडणी.
3) बॅचचा कालावधी- 8 महिने
4) State Board - NCERT बेसिक पासून शिकवणे.
5) पर्सनल मेंटलशिप उपलब्ध.
6) Daily + Weekly टेस्ट.
7) तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन.
8)सर्व विषयांच्या Classnotes उपलब्ध.
9) आयोगाच्या धर्तीवर 0th Attempt Test.

☎️ अधिक माहितीसाठी संपर्क करा:-
9511280465 / 8806277677.

📍 पत्ता :- चौथा मजला, प्रगती प्लाझा,सारस्वत बँकेच्या वर, आप्पा बळवंत चौक, पुणे.


1905 मध्ये 'यंग थिईस्ट युनियन' ची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ?
So‘rovnoma
  •   रा.गो. भांडारकर
  •   म. गो. रानडे
  •   वी.रा. शिंदे
  •   गं.भा. म्हस्के
390 ta ovoz








जागतिक व्यापार संघटनेच्या शेतीविषयक करारातील 'blue box' उपाययोजना म्हणजे खालीलपैकी काय ?
So‘rovnoma
  •   कच्चा माल सबसिडी
  •   पर्यावरण सहाय्य कार्यक्रम सबसिडी
  •   व्यापार विस्कळीत करणाऱ्या सबसिडी
  •   शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलेली उणीव देयता स्वरूपातील रक्कम
1321 ta ovoz


आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचा सभासद झाल्यामुळे भारताला कोणते लाभ अपेक्षित होते ?
So‘rovnoma
  •   आंतरराष्ट्रीय व्यापार विस्ताराचा लाभ
  •   मल्टी फायबर एग्रीमेंट दूर केल्याचा लाभ
  •   शेतीमाल निर्यातीला चांगले भवितव्य
  •   वरील सर्व
1250 ta ovoz









20 ta oxirgi post ko‘rsatilgan.