MH-Exam Facts


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


दानानां च समस्तानां चत्वार्येतानि भूतले । श्रेष्ठानि कन्यागोभूमिविद्या दानानि सर्वदा ॥

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


Updates
♦️ #BMC निरीक्षक हॉल तिकीट लिंक सुरू झाली आहे .

👉 लिंक :👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html


https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

BMC Clerk (कार्यकारी सहायक) Hall Ticket Download Link 👆🏻👆🏻👆🏻


MPSC Calendar 2025.pdf
2.5Mb
MPSC Calendar 2025 ✅


8e2dfc5a-4270-4959-880b-592ed42cbc9c.pdf
8.3Mb
महाराष्ट्र गट - ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2024

एकूण जागा - 484

परीक्षा - 05/01/2025


आदिवासी_विकास_विभाग_सरळ_सेवा_भरती_जाहिरात_२०२४_.pdf
6.4Mb
🔸आदिवासी विभाग भरती पूर्ण जाहिरात

अर्ज सुरु 12 ऑक्टोबर पासून 🔥


Cut-Off-List.pdf
112.9Mb
GMC NAGPUR IBPS FORMAT LIST


680_रिक्त_पदाच्यां_परीक्षेचा_निकाल.pdf
353.4Mb
नागपूर GMC निकाल

680-रिक्त-पदाच्यां-परीक्षेचा-निकाल.pdf


BMC A&C Inspector final Advrt-2.pdf
2.1Mb
#BMC
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..

👉 पदाचे नाव - निरीक्षक

👉 संख्या - 178

👉 वेतनश्रेणी - 29,900-92,300

👉 FULL
#PDF सविस्तर जाहिरात वाचून घ्या..

👉 ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


हंगूल प्रकल्प (काश्मिरी स्टॅग).-1970

गीर सिंह प्रकल्प -1972

व्याघ्र प्रकल्प - 1973

मगरीचा प्रजनन प्रकल्प -1974

हत्ती प्रकल्प -1992

रेड पांडा प्रकल्प -1996

गेंडा संवर्धन प्रकल्प -2005

हिम बिबट्या - 2009

डॉल्फीन प्रकल्प -2020


Forwarded...✅

*बृहन्मुंबई महानगरपालिका*

*जनसंपर्क विभाग*

_वार्तापत्र / दिनांक १० सप्टेंबर २०२४_

*बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द*

*सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार*

*सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील*

*विविध स्तरांवरुन आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय*

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी 'माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अर्हता लागू होती. तथापि, त्यातील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 'प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर, सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करुन, ‘कार्यकारी सहायक’ पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होवून येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. तर दिनांक ९ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.

दरम्यान, या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये -
‘‘उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा'
आणि
'उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा'

या शैक्षणिक अर्हतेतील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट काढून टाकण्यात यावी, अशी सूचना व मागणी विविध स्तरांवरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्या सर्वांचा विचार करुन सदर अर्हतेतील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट काढून टाकावी तसेच शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर हाती घ्यावी, सुधारित अर्हतेसह पद भरतीची प्रक्रिया नव्याने राबवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.

या निर्देशानुसार, महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. शैक्षणिक अर्हतेची अट सुधारित करुन त्यास मान्यता प्राप्त करणे, सुधारित अर्हता समाविष्ट करुन त्यानुसार पद भरतीची जाहिरात नव्याने प्रसिद्ध करणे, तसेच सुधारित अर्हतेनुसार पद भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेत देखील उचित तांत्रिक बदल करणे, ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कार्यवाही येत्या पंधरा दिवसांच्या आत पूर्ण करुन पद भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येईल.

असे असले तरी, या सर्व बदलांमुळे आतापर्यंतच्या भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांनी साशंकता बाळगण्याची आवश्यकता नाही. नव्याने सुरु होणाऱया कार्यकारी सहायक पद भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची देखील आवश्यकता नाही. कारण त्यांचे अर्ज पद भरतीच्या नवीन प्रक्रियेमध्ये देखील ग्राह्य धरले जातील, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
***
(जसंवि/३४७)


◾️राम नारायण अग्रवाल : अग्नी क्षेपणास्त्र जनक
◾️नटवर सिंह : माजी परराष्ट्र मंत्री
◾️सी जी राजगोपाल :लेखक , साहित्यिक , शिक्षक
◾️तुंग्स-दाओ ली : नोबेल पारितोषिक विजेते
◾️यामिनी कृष्णमूर्ती : शास्त्रीय नृत्य
◾️अंशुमन गायकवाड : क्रिकेट (चालुघडामोडी2024)
◾️पंडित राजीव तरकानाथ : सरोद वादक
◾️कमला बेनिवल : राजयस्थान पहिली महिला मुख्यमंत्री
◾️डॉ आर नित्या आनंद : सहेली ( गर्भनिरोधक गोळी शोधणाऱ्या)
◾️सलाम बिन रजाक : उर्दू लेखक
◾️पीटर हिग्ज : इंग्लंड शास्त्रज्ञ (हिग्ज पार्टीकल शोध)
◾️दत्ताजीराव गायकवाड : सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू
◾️शोभा रानडे : गांधीवादी समाजसेविका
◾️कमला पुजारी : कृषी तज्ञ (पद्मश्री)
◾️ बुद्धदेव भट्टाचार्य :पश्चिम बंगाल चे माजी मुख्यमंत्री
◾️भूपिंदर सिंह रावत : फुटबॉलपटू
◾️बिशनसिंग बेदी : क्रिकेटपटू
◾️पंकज उदास : गझल गायक
◾️रघुनंदन कामथ : नॅचरल आईस्क्रीम चे संस्थापक
◾️प्रेमाताई पुरव : अन्नपूर्णा समूह संस्थापक
◾️अमोल काळे : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष
◾️पंडित राजीव तारानाथ : सरोद वादक
◾️अरूण कुमार शर्मा : पुरातत्वविद्यावेत्ता (Archaeologist)
◾️ब्रायन मुलरोनी : कॅनडा चे माजी पंतप्रधान
◾️अजीज कुरैशी : UP चे माजी राज्यपाल
◾️रामोजी राव  : रामोजी फिल्म सिटी संस्थापक
◾️फ्रान्सिस दिब्रिटो : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिध्द साहित्यिक
◾️डॉ. विद्युत भागवत : ज्येष्ठ स्त्रीवादी  लेखिका, स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या 
◾️विल्यम अँडर्स :माजी अंतराळवीर ( अपोलो 8)
◾️यशवंत केशव पेंढरकर : विको कंपनी चे अध्यक्ष
◾️अमोल काळे :मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
◾️क्षितीज झारापकर : अभिनेते आणि दिग्दर्शक
◾️डेव्हिड जॉन्सन : भारताचा माजी क्रिकेटपटू
◾️फ्रँक डकवर्थ : क्रिकेटमधील डकवर्थ-लुईस नियम बनवणारे नियम बनवणारे
◾️सुशील कुमार मोदी : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री
◾️चालुघडामोडी : 2024
◾️फिरोज खान : प्रसिद्ध अभिनेते
◾️मोहनसिंग राजपाल : पुण्याचे माजी महापौर (पुण्याचे पहिले शीख महापौर)
◾️जॉन लँडाऊ : प्रसिद्ध चित्रपट निर्माते (टायटॅनिक' आणि 'अवतार' ( ब्लॉकबस्टर सिनेमांचे निर्माते )
◾️सतीश जोशी : ज्येष्ठ अभिनेते
◾️मीना चंदावरकर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका
◾️होल्झेनबाइन:  माजी फुटबॉलपटू
◾️मुनव्वर राणा प्रसिद्ध शायर
◾️स्मृती बिस्वास : ज्येष्ठ अभिनेत्री
◾️बिशन सिंग बेदी : भारताचे महान फिरकीपटू
◾️माणिक भिडे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका
◾️चार्ली मुंगेर : अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूकदार
◾️पिलू रिपोर्टर : आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध अम्पायर
◾️सुब्रतो रॉय : सहारा इंडिया समूहाचे प्र
------------------------------------


IRS राहुल नवीन यांची ED चे नवीन संचालक म्हणून नियुक्ती

👉1993 बॅचचे आयआरएस अधिकारी राहुल नवीन यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) संचालकपदी नियुक्ती केली.

👉त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.

👉नवीन यांची नोव्हेंबर 2019 मध्ये ईडीचे विशेष संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

👉नवीन यांच्या अंतरिम ईडी प्रमुखाच्या कार्यकाळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना वेगवेगळ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.


जाहिरात क्रमांक 414/2023 - आयोगामार्फत दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#


c6179e90-8b9f-43d9-9428-4505cb1a6027.pdf
2.8Mb
📖 राज्यसेवा मुख्य परीक्षा - Next Year (new pattern)

🎖️वर्णनात्मक परीक्षा पद्धती व प्रश्नांचे स्वरूप + गुण

➖➖➖➖


5_6183586049525026767.PDF
4.8Mb
बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्य सेवक 50 %

निवड व प्रतीक्षा यादी


GMC नागपूर परीक्षा दिनांक आलेली आहे

◾️26 ऑगस्ट 2024
◾️28 ऑगस्ट 2024
◾️4 सप्टेंबर 2024

ला आयोजीत करण्यात येत आहे त्याचे वेळपत्रक खालील प्रमाणे आहे.

◾️परीक्षा 3 Shift मध्ये असणार आहे⭐️

📱प्रवेशपत्र Download लिंक ही Email वर पाठविण्यात येणार आहे


1723197941.pdf
1.1Mb
♦️#ZP ग्रामसेवक सातारा


1723183264.pdf
952.3Kb
आरोग्य सेवक सातारा 50% निकाल


Multipurpose_Health_worker.pdf
243.1Kb
छत्रपती संभाजीनगर ५०%


COMB_MERIT_PRT_gramsevak.pdf
480.1Kb
ग्रामसेवक ZP sindhudurg निकाल

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.