सहा पुरस्कारांसह राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र द्वितीय स्थानी
▪️ सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत या श्रेणींमध्ये मान्याचीवाडी ग्रामपंचायत अव्वल; बेळा ग्रामपंचायत- कार्बन न्यूट्रल श्रेणीत प्रथम
▪️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.