✒️ MY POCKET STUDY 📝


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


पोलीस भरती,जिल्हा परिषद,आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक Free Notes जॉईन फास्ट

❤️सर्व विषयाचे pdf Question Paper उपलब्ध आहेत.💛
🧡 PDF Download करून घ्या🖤
💚Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.💙

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


My Pocket Study dan repost
भारताचा युवा बुद्धिबळपटू डी. गुकेश याने मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे! त्याने जागतिक बुद्धिबळ क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या जिद्दीने, मेहनतीने आणि अपार कौशल्याने दाखवलेली ही कामगिरी भारतासाठी अभिमानास्पद आहे.

गुकेश याच्या अभूतपूर्व यशासाठी हार्दिक अभिनंदन! त्याच्याकडून भविष्यातही अशाच मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. बुद्धिबळ क्षेत्रात त्याचा हा प्रवास प्रेरणादायक ठरेल. शुभेच्छा!


My Pocket Study dan repost
🔖मागील काही पर्सन ऑफ द इयर पुरस्कार :-

✅ 2020 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि कमला हॅरिस

✅ 2021 - एलाॅन मस्क

✅ 2022 - वोलोदिमीर झेलेन्सीकी

✅ 2023 - टेलर स्विफ्ट

🔄 2024 - डोनाल्ड ट्रम्प
➖➖➖➖➖➖➖➖➖➖


My Pocket Study dan repost
🔖डोनाल्ड ट्रम्प यांचा टाइमचा "पर्सन ऑफ द इयर 2024" हा सन्मान...

👉 अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टाईम मासिक ने पर्सन ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवडले आहे.

👉 डोनाल्ड ट्रम्प यांना पहिल्यांदा 2016 मध्ये आणि 2024 मध्ये दुसऱ्यांदा पर्सन ऑफ द इयर हा मान मिळाला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖


My Pocket Study dan repost
⭐️ डोनाल्ड ट्रम्प 2024 पर्सन ऑफ द इतर

✅ टाईम मासिकाकडून विशेष चर्चेत राहणाऱ्या व्यक्तीचा होतो सन्मान


My Pocket Study dan repost
' ब ' व ' क ' गट स्वर्गातील पदभरतीला शासनाची मान्यता


My Pocket Study dan repost
🔖'नीट पीजी' परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

🗓 15 जून 2025 ला परीक्षा


My Pocket Study dan repost


eSMARTSTUDY dan repost
रिपिटेड_प्रश्न_पुरावा_45000_जम्बो_बुक_2.pdf
1.4Mb
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_2024_2.pdf
4.3Mb
न्यू_डेमो_50000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक.pdf
4.7Mb
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक*  मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*


eSMARTSTUDY dan repost
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.

🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/ सर्वाधिक प्रश्न समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥

🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी
🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता

❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून...
📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚

📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚

🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत

📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/48zvd3o

📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs

🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
☎️
9552976452


eSMARTSTUDY dan repost


eSMARTSTUDY dan repost
⭕️ 2.5 लाख रिक्त पदे भरण्याचे आव्हान !

👉गट अ :- 16,615
👉गट ब :- 29,898
👉गट क :- 1,35,57
👉गट ड :- 58,633

एकूण रिक्त पदे - 2,36,802


*📌चला वाचूया, पुण्याला नवी ओळख देऊया*
*एक तास, वाचन ध्यास....*

*✨‘"शांतता .... पुणेकर वाचत आहेत"*
*🗓️ 11 डिसेंबर*
*🕛 दुपारी 12 ते 1*

*पुणेकरांनो...*
✔️ आपल्या *आवडत्या पुस्तकाचे वाचन* करा.
✔️ त्याचा *फोटो किंवा व्हिडिओ* काढा.
✔️ *सोबतचा QR कोड स्कॅन किंवा
pbf24.in/register वर तो फोटो पाठवा.*
✔️ सोशल *मीडियावर
#पुणेपुस्तकमहोत्सव हॅशटॅगसह* पोस्ट करा.
*✔️ सहभागाबद्दल प्रमाणपत्र मिळवा!*

*😊सर्वांनी सहभागी व्हा....आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी १४ ते २२ डिसेंबर २०२४ पुणे पुस्तक महोत्सवाला भेट द्या...*

*
#पुणेपुस्तकमहोत्सव #वाचनाचीसंधी #PuneReads #BookLovers*

*राजेश पांडे*
*📌संयोजक,*
*पुणे पुस्तक महोत्सव*

*🔖Do share all your beautiful photos while reading your favorite book and certificates to me.*

*📌Motivate your family members, friends and others to read unique books and be the part of Guinness World Record.*


eSMARTSTUDY dan repost
Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
मिशन 100 दिवस..
लवकरच या कालावधीत 100% भरती प्रक्रिया सुरू होईल 👆 तयारीत राहा
Join@
https://t.me/e_SMARTSTUDY


eSMARTSTUDY dan repost
*लवकरच मेगा भरती suruwat होणार आहे..
१०० दिवस अमलबजावणी कार्यक्रम सुरू hot आहे*
join@
https://t.me/mypocketstudy


eSMARTSTUDY dan repost
अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षा दिनांक जाहीर

हॉलतिकीट लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html
Join @
https://t.me/mypocketstudy


My Pocket Study dan repost
▪️संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे ११ वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे.
▪️आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळेल.


My Pocket Study dan repost
WR-CSM-24-RollList-Engl-091224.pdf
396.6Kb
WR-CSM-24-NameList-Engl-091224.pdf
826.9Kb
◾️UPSC मुख्य परीक्षा 2024 निकाल.

➗➗➗➗➗➗➗➗➗


My Pocket Study dan repost
समाजकल्याण ची तारीख 31 डिसेंबर पर्यंत वाढली आहे

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
➗➗➗➗➗➗➗➗➗


My Pocket Study dan repost
🏛 संजय मल्होत्रा भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर बनले...

✅ केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे.

✅ संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व बँकेचे 26 वे गव्हर्नर बनले आहेत.

✅ संजय मल्होत्रा हे सध्या महसूल विभागाचे सचिव आहेत.

✅ आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 ला समाप्त होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mahaparikshagov



20 ta oxirgi post ko‘rsatilgan.