Indian Polity (योद्धा)


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Siyosat


सरळ व सोप्या भाषेत राज्यशास्त्र हा विषय समजून घेण्यासाठी आणि तसेच आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचा सरावासाठी पटापट जॉईन करा
Paid / cross promotion - @Yoodhaa
चॅनेल 👇
@yodha3169
@polity3169
@laws3169
@police3169
Quiz bot - @yodha1234

Связанные каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
Siyosat
Statistika
Postlar filtri






भारतीय संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था आहे; याचे वास्तव परिमाण खालीलपैकी कोणते ✍✍ योद्धा
So‘rovnoma
  •   लोक लोकसभेची थेट निवड करतात
  •   संसद राज्यघटनेत दुरुस्ती करू शकते
  •   राज्यसभा विसर्जित होत नाही
  •   मंत्रिमंडळ लोकसभेला उत्तरदायी असते
1128 ta ovoz




ग्राम न्यायालय कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत✍✍ योद्धा
So‘rovnoma
  •   या कायद्यानुसार ग्राम न्यायालय केवळ दिवाणी दावे हाताळतात, फौजदारी दावे नाही
  •   या कायद्यानुसार स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना मध्यस्थ म्हणून काम करण्यास परवानगी आहे
  •   वरील दोन्ही
  •   यापैकी नाही
827 ta ovoz




खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे✍✍ योद्धा
So‘rovnoma
  •   पंचायतीचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा 25 वर्षे इतकी आहे
  •   मुदतपूर्व विसर्जित झाल्यावर नव्याने बनविलेल्या पंचायतींचा कार्यकाल केवळ उर्वरित कालावधीसाठी असतो
  •   वरील दोन्ही
  •   यापैकी नाही
805 ta ovoz




सार्वजनिक उपक्रमासाठी स्वतंत्र संसदीय समितीची आवश्यकता आहे, हे प्रथम कोणी ओळखले✍✍ योद्धा
So‘rovnoma
  •   अशोक मेहता
  •   जी.बी मावळणकर
  •   लंका सुंदरम
  •   कृष्णमेनन समिती
861 ta ovoz




उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वयासंदर्भात काही प्रश्न उद्भवलास राष्ट्रपती कोणाशी विचारविनिमय करून तो प्रश्न सोडवतील ✍✍ योद्धा
So‘rovnoma
  •   संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश
  •   संबंधित राज्याचे राज्यपाल
  •   भारताचे महान्यायवादी
  •   भारताचे सरन्यायाधीश
840 ta ovoz




खालीलपैकी कोणाचा अर्थसंकल्प बनविण्यामध्ये सहभाग नसतो✍✍ योद्धा
So‘rovnoma
  •   वित्त मंत्रालय
  •   निती आयोग
  •   महालेखापरीक्षक
  •   वित्त आयोग
909 ta ovoz




खालीलपैकी कोणते साधन अधिकृतरित्या संसद सदस्यांना उपलब्ध नाही✍✍ योद्धा
So‘rovnoma
  •   प्रश्नोत्तराचा काळ
  •   शून्य प्रहार
  •   अर्ध्या तासाची चर्चा
  •   अल्पकालीन चर्चा
864 ta ovoz




खालीलपैकी चुकीचे पर्याय ओळखा
So‘rovnoma
  •   समतेचा अधिकार :- कलम 14 ते 18
  •   स्वातंत्र्याचा अधिकार :- कलम 19 ते 22
  •   धर्मस्वातंत्र्याचा अधिकार :- कलम 23 ते 24
  •   न्यायिक अधिकार :- कलम 32
891 ta ovoz




भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता मान्यता आली ✍✍योद्धा
So‘rovnoma
  •   कलम 14
  •   कलम 16
  •   कलम 17
  •   कलम 18
914 ta ovoz


पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो✍✍ योद्धा
So‘rovnoma
  •   विधान परिषद
  •   जिल्हा परिषद
  •   पंचायत समिती
  •   राज्य सरकार
901 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

4 162

obunachilar
Kanal statistikasi