अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .
https://t.me/+3flqQQib35o4MzE1

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri






दिनेश कुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख




धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली


पहिल्या टप्प्यातील मतदान

भारत - 62%
महाराष्ट्र - 55%




आयोगाने कर सहायक निकालाबाबत शुद्धीपत्रकाद्वारे न सांगता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांना सांगितले वाटतं.


202404191715092207.pdf
403.8Kb
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम 2024 च्या अंमलबजावणीबाबत..


राज्यात पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आम्ही आयोजित करत आहोत

🔈UPSC/MPSC (नवीन पॅटर्न) डेमो लेक्चर्स, 6 दिवसीय कार्यशाळा

🎙बॅच सुरू- सोमवार, दि.22 एप्रिल 2024 ते 27 एप्रिल 2024

👉माध्यम- मराठी

💻बॅच मोड : ऑफलाइन & ऑनलाईन

🎮नोंदणीसाठी👇🏻
https://forms.gle/67JLe2DPLRAnYeq68

📯For more updates Join Lokayan's TELEGRAM Channel👇🏻
lokayaniasacademy

🏬पत्ता: लोकायन आयएएस अकॅडमी, दुसरा मजला , पुणे मराठी ग्रंथालयाजवळ, नारायण पेठ, पुणे,30

📍https://maps.app.goo.gl/aUWF6E1YycRA4sog7

📞 : 8788376179 / 7447434501
📞 : 90048 04409 / 04366

रिगार्डस्
LOKAYAN IAS, PUNE


♦️👉क्लाऊड सिडिंग म्हणजे काय?


♦️👉उन्हाळी सुट्टी 2 मे पासून जाहीर

♦️👉राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार, दि. 02 में, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे


♦️👉पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी रखडली

♦️👉पावसाळ्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी.


♦️👉लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान व त्याबद्दल सविस्तर माहिती


🔸आजपासून निवडणुकीचे महापर्व..

-------------------------------------------


दि.१६ एप्रिल २०२४ च्या आदेशात मा.उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितले आहे कि SEBC ACT-2024 मधून होणारे शैक्षणिक प्रवेश किंवा नोकरभरती हि मा.उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांमध्ये होणार्‍या आदेशांना बांधिल असेल..👍


महाराष्ट्रातील पहिली मतपरीक्षा उद्या.

✅ विदर्भातील 5 जागांसाह 102 मतदारसंघाचा प्रचार संपुष्टात.


पूर्वप्राथमिक शिक्षण बोली भाषेत

✅ NCERT कडून देशभरात 54 अभ्यासक्रम


♦️सांस्कृतिक विभाग चे राहिलेले paper मध्ये #SEBC आरक्षण समावेश केला आहे.🙏

👉 SEBC सर्टिफिकेट काढून ठेवा.

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.