📚
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे अभ्यास करण्यात कित्येक वर्षे खर्च होतात व या प्रक्रियेत लग्नाचे वय नकळत ओलांडून जाणे, यानंतर अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळण्यासाठीच्या अडचणीला सामोरे जाणे या बाबी अटळ झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या याच वास्तव आणि पडद्याआड अडचणींवर उपाय म्हणून सरस्वती दृष्टी फाउंडेशन, छ. संभाजीनगर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यज्ञव्रत विवाह जुळवणी केंद्राद्वारे योग्यवयीन विद्यार्थ्यांसाठी विवाह नोंदणी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.📚
याविषयावरील विस्तृत माहितीकरिता वास्तव कट्टा तसेच स्पॉटलाईट ऍकॅडमी मधील मुलाखत बघण्यासाठी खाली दिलेल्या Yotube Link चा वापर करावा.🙏
यज्ञव्रत विवाह जुळवणी केंद्र संस्थेचे फायदे 🙏
💘 मुले व मुली याच क्षेत्रातील असल्यामुळे मिळवलेल्या पोस्टचे महत्त्व, त्यामागील परिश्रम तसेच पोस्ट न मिळवू शकणाऱ्यांच्या वास्तव व्यथा, MPSC क्षेत्रातील अडचणी व प्रश्न सहज एकमेकांचे समजू शकता.
💘 सरकारी अधिकारी / नोकरी असलेल्या मुला - मुलींकरिता तसेच त्यासाठी प्रयत्न करत असलेल्यांकरीता प्रथमच एक खात्रीशीर व्यासपीठ.
💘 मुलींना याच क्षेत्रातील जोडीदार मिळाला असता त्यांना लग्नानंतरही अभ्यास करण्यास बराच वेळ आणि चांगली मुभा मिळू शकते.
💘 या परीक्षेचा अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी लग्नाच्या वयाच्या जवळपास असल्याने वयाची जान राखून येथेच रखडून न बसता प्लॅन बी वर शिफ्ट होऊन आपल्या सांसारिक जीवनाची सुरुवात करू शकतात.
💘 जोडीदार याच क्षेत्रातील असेल तर लग्नानंतरही अभ्यास करण्यास वेळ काढता येऊ शकतो परंतु लग्नाचे योग्य वय निघून गेले तर जोडीदार मिळणे अत्यंत अवघड झालेली सद्याची परिस्थिती लक्षात येते.
💘 वयाची 35 वर्षे ओलांडून गेलेले विद्यार्थी केवळ स्वतःची इच्छा म्हणून नाही तर लग्न जुळावे यामुळे या क्षेत्रात अजून काही वर्षे खर्च करण्याच्या मानसिकतेत असतात आशांकरिता एक आशेचा नवीन किरण.
💘 योग्य वेळेत आयुष्याच्या योग्य टप्प्यावर योग्य निर्णय घ्यावे याची समज निर्माण होते
💘 विद्यार्थ्यांकरिता "स्पर्धा परीक्षा म्हणजेच संपूर्ण आयुष्य नव्हे" या वैश्विक सर्वमान्य वाक्याला ही संस्था प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करते.
🙏
यज्ञव्रत विवाह जुळवणी केंद्र संस्थेची वैशिष्ट्ये✍️ एका सामाजिक संस्थेद्वारे चालविण्यात येणारी खात्रीशीर व विश्वसनीय विवाह जुळवणी संस्था.
✍️ मुलांकरिता नाममात्र नोंदणी शुल्क.( १५००/- लग्न जुळेपर्यंत )
✍️ विधवा / घटस्फोटीत यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना विनाशुल्क नोंदनी व सोबतच समुपदेशन व कायदेशीर सहाय्य.
✍️ संस्थेतील सदस्य कायदेशीर तज्ञ असल्याने कुठल्याही प्रकारचे कायदेशीर सहाय्य करण्यास सदैव सज्ज असणारी संस्था.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या वास्तव कट्टा, स्पॉटलाईट अकॅडमी या यूट्यूब चॅनेल वरील व्हिडिओ पाहणे.✅
वास्तव कट्टा - https://youtu.be/UcG1KxWFT2A?si=-2XaC8_fGAUPdWlT✅
स्पॉटलाईट अकॅडमी - https://youtu.be/toYUg0bVHrM?si=i9MhTmh_fjmnotA1📱
अधिक माहितीसाठी Watsaap Link
https://wa.me/8208668536धन्यवाद
सरस्वती दृष्टी फाउंडेशन , छ. संभाजीनगर
📞संपर्क- मो.8208668536