चालू घडामोडी 2024


Channel's geo and language: India, Hindi
Category: Economics


महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
काही प्रॉब्लेम असतील तर मला Message करा 👉 @Sandip_admin 📲

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Economics
Statistics
Posts filter


⭕️.........𝐍𝐄𝐖𝐒 𝐁𝐎𝐎𝐒𝐓𝐄𝐑........⭕️

❇️ मोदींचे 18 व्या लोकसभे पाहिले भाषण केले त्यातील काही मुद्दे

◾️2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करण्याचे लक्ष्य निर्धारित करून या लोकसभेचा प्रारंभ होत आहे
◾️25 जून आणीबाणी भारताच्या लोकशाहीत एक काळा अध्याय लिहिल्याला उद्या 50 वर्षे पूर्ण होत आहेत
◾️स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा एका सरकारला सलग तिसऱ्यांदा देशसेवेची संधी मिळाली आहे
◾️18 व्या लोकसभेत तरुण खासदारांची लक्षणीय संख्या पाहून आम्हाला आनंद झाला. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा परिचित असलेल्यांसाठी, 18 हा अंक खूप महत्त्वाचा आहे.
◾️भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, ज्यात कर्म, कर्तव्य आणि करुणेचा संदेश दिला जातो.
◾️आपल्या परंपरेत 18 पुराणे आणि उप-पुराण देखील आहेत.
◾️ 18 चे मूळ 9 आहे, पूर्णतेचे प्रतीक असलेली संख्या.
◾️आम्हाला वयाच्या 18 व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळतो.
◾️18 वी लोकसभा भारताच्या 'अमृत काल'शी एकरूप होऊन त्याची स्थापना ही एक शुभ चिन्ह आहे,”


❇️ भारत आणि श्रीलंका यांना जोडणाऱ्या रामसेतूची लांबी 48 कि.मी. आहे
◾️भारताच्या दक्षिण टोकाला - रामेश्वरम बेट
◾️श्रीलंकेच्या उत्तर भागातील - मन्नारचे बेट
यांना हा सेतू जोडला जातो

❇️ राज्
यसभेतील सभागृह नेतेपदी जे. पी. नड्डा
◾️यापूर्व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे सभागृह नेते होते
◾️आतापर्यंत जे. पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते

❇️ दशहरी आंबा जात- उत्तरप्रदेश - लक्षात ठेवा

❇️ विधानपरिषद निवडणूक - संपूर्ण माहिती
◾️11 आमदारांची मुदत 27 जुलै ला संपणार आहे
◾️11 जागांच्या साठी निवडणूक होणार आहे
◾️अर्ज भरणे सुरवात: 25 जून
◾️अर्ज भरणे शेवटची तारीख : 2 जुलै
◾️अर्ज माघारी घेणे : 5 जुलै
◾️मतदार : 12 जुलै
◾️मतमोजणी : 12 जुलै संध्याकाळी 5 पासून
🚂 जनशताब्दी एक्सप्रेस ला डिझेलऐवजी विद्युत इंजिन जोडण्यात आले आहे

❇️ गोसीखुर्द प्रकल्प - सध्या चर्चेतील मुद्दा
आहे
◾️गोसीखुर्द प्रकल्प जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन
◾️ जलाशयाला - इंदिरासागर जलाशय म्हणतात
◾️पायाभरणी : पंतप्रधान इंदिरा गांधी, 23 ऑक्टोबर 1984 ला झाली होती
◾️सुमारे 249 गावांचे स्थलांतर झाले

❇️ महाराष्ट्रात "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" सुरू होणार
◾️गरीब महिलांच्या साठी शासन योजना आणणार
◾️महिना 1200 ते 1500 रुपये मिळणार
◾️दारिद्रयरेषेखालील 21 ते 60 वर्षे वयोगट
ातील
महिला, तसेच विधवा, परितक्त्या, घटस्फोटितांना लाभ मिळणार

◾️ आजच्या News पेपर मधील महत्वाचे Points .....वाचून झ
ोपा रे एवढं ...😁🎆
-------------------------
------------------

✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024


मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण मिळाले असल्यामुळे EWS प्रवर्गातून त्यांना आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय नाही.

मराठा उमेदवारांना EWS चा लाभ घेता येणार नाही


❇️ खूप महत्त्वाची माहिती आहे

◾️महाराष्ट्रातील महत्वाच्या संघटना व संस्थापक
◾️महाराष्ट्रातील साहित्य, वृत्तपत्रे व संपादक
◾️समाजसुधारकांची नावे व पदव्या / उपाधी
◾️प्रमुख व्यक्तींचे लोकप्रिय संबोधने/उपनावे

🛒 Notes ऑनलाइन खरेदी साठी 👇

https://amz
n.in/d/g8ppSfk


लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ची निवडणूक

ही लोकसभा निवडणुकीपेक्षा पण जास्त जोरात होणार वाटतंय 😂😂

उद्या समजेल आता कोण होणार ते ...😁


❇️ पुष्पक ची तिसरी चाचणी यशस्वी

ISRO ने 23 जून 2024 रोजी रियुजेबल लॉन्च व्हेईकल (RLV) लँडिंग प्रयोग (LEX) मध्ये सलग तिसरे आणि शेवटचे यश संपादन केले

⭐️प्रकार : RLV ( Reusable Launch Vechial )
⭐️नाव : पुष्पक विमान( RLV-LEX -02)
⭐️लांबी : 6.5 मीटरच
⭐️वजन : 1.75 टन
⭐️गुंतवणूक : ₹ 100 कोटी
⭐️ठिकाण : चित्रदुर्ग, कर्नाटक येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज

🧐 लक्षात ठेवा ....

◾️RLV-LEX-01 आणि RLV-LEX-02 हे वेगळे वेगळे आहेत
◾️ RLV-LEX-01 मध्ये वापरलेली सर्व फ्लाइट सिस्टम RLV-LEX-02 मिशनमध्ये पुन्हा वापरण्यात आली

🚀  चाचणी कशी होते🚁

⭐️पुष्पक नावाचे पंख असलेले वाहन, भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने उचलले आणि 4.5 किमी उंचीवरून सोडण्यात आले.
⭐️ते अचूकपणे उतरले. धावपट्टी आणि त्याचे ब्रेक पॅराशूट, लँडिंग गीअर ब्रेक्स आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टम वापरून थांबले
⭐️पुष्पक RLV अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांचे प्रगत घटक समाविष्ट करते, ज्यात X-33, X-34 आणि अपग्रेडेड DC-XA यांचा समावेश आहे

🚀 ISRO :-

◾️इस्रोचे अध्यक्ष: एस. सोमनाथ
◾️ISRO स्थापना: 15 ऑगस्ट, 1969
◾️इस्रोचे संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई

✉️ @ChaluGhadamodi2023


❇️ पोलिस भरती लेखी परीक्षा ही १४ जुलै पासून सुरू होऊ शकते.

◾️राज्यात एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे हे आधीच माहिती पत्रकात म्हटले आहे.

◾️Constable एकाच दिवशी.
◾️SRPF वेगळ्या दिवशी
◾️चालक वेगळ्या दिवशी
◾️कारागृह शिपाई वेगळ्या दिवशी

👉 पोलीस शिपाई लेखी परीक्षा
७/७/२०२४

👉 चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा १४/०७/२०२४


❇️ केरळचे नाव केरळम करणार : केरळ विधानसभेत ठराव मंजूर

◾️सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटसह विरोधी बाकांवरील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनेही या प्रस्तावास पाठिंबा दिला.
◾️केरळ मुख्यमंत्री : पिनरई विजयन
____

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा

◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा
◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा
◾️अहमदनगर जिल्हा - अहिल्यानगर जिल्हा
◾️ वेल्हे तालुक्याचे - राजगड


❇️ काही महत्वाचे नाव बदल :

◾️नवी मुंबईतील
विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असं करण्यात आलं आहे.
◾️
उत्तर प्रदेशातील अलाहाबा
चे नाव बदलून प्रयागराज
◾️
नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून '
कर्तव्यपथ
◾️फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले
◾️दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले
◾️यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले
◾️हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले.
◾️मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड

✍ ️ संकलन :- ©चालुघडामोडी
2024

20k 0 297 114

◾️25 जून 1983 दिवसाची भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली

◾️वर्ल्ड कप ला 41 वर्षे पूर्ण


प्रधानमंत्री पीक विमा योजना

◾️बँक व सी.एस.सी. केंद्रामध्ये विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीखः 15 जुलै, 2024

◾️ कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाइन 14447

खरीप हंगामासाठी हा विमा असतो भरून घ्या


🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖

❇️ राज्यघटना : संसद चर्चेतील मुद्दा
◾️संसद : कलम 79
◾️राज्यसभा : कलम 80
◾️लोकसभा : कलम 81
◾️लोकसभा जास्तीत जास्त सदस्य : 550
◾️550 पैकी राज्यांचे प्रतिनिधी : 530 आणि
◾️550 पैकी केंद्र शशित प्रदेसग प्रतिनिधी : 20
◾️सध्या लोकसभेत 543 सदस्य संख्या आहे
◾️412 : Open जागा
◾️84 : SC जागा
◾️47 : ST जागा


❇️ जगातील पहिला पुर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनिअर - "डेविन"
◾️कॉग्निशन ( Cog
nition) नावाच्या अमेरिकन कंपनी ने बनवला आहे (AI चॅट बॉट)
◾️"डेविन" गोष्टी स्वत
: शिकू शक
तो आणि चुका सुधारू शकतो.
◾️आपल्या कामगारां
चा तो सहकारी बनू शकतो
❇️ भुवनेश्वरमध्ये भारतातील पहिल्या Indoor ऍथलेटिक सेंटरचे उद्घाटन झाले
◾️भुवनेश्वर येथील कलिंगा
्टेडियममध्ये 
◾️खर्च : अंदाजे 120 कोटी रुपये
◾️ओडिशाचे मुख्यमंत्री :
नवीन पटनायक

❇️ नरेंद्र मोदी यांनी PM-SURAJ पोर्टल लाँच केले
◾️Pradhan
Mantri Samajik Utthan evam Rozgar Adharit Jankalyan portal
◾️उद्देश : समाजातील वंचित घटकांमधील उद्योजकांना
्रेडिट सहाय्य प्रदान करणे
◾️कर्ज आणि
क्रेडिट योजनांसाठी
अर्ज करण्यासाठी वन-स्टॉप प्लॅटफॉर्म असेल
◾️एक लाख लाभार्थ्यांना ₹720 कोटी किमतीचे क्रेडिट दिले जाणार
◾️PM-SURAJ लाभार्थ्यांना थेट आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात, मध्यस्थ आणि कमिशन दूर करण्यात मदत करेल.

❇️ इलेक्ट्रॉनिक वाहन प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने E-mobility scheme सुरू केली आहे
◾️2 चाकी आणि 3 चाकी साठी सबसिडी सुरू केली आहे
◾️2 व्हीलर साठी 10 हजार सबसिडी
◾️3 व्
हीलर साठी 25 हजार सबसिडी
◾️ 3 व्हीलर कमर्शियल साठी 50 हजार सबसिडी
◾️
1 एप्रिल ते 31 जुलै पर्यँत या योजनेसाठी 500 कोटींची तरतूद केली आहे

❇️ केरळमधील कोझिकोड हे भारताचे पहिले युनेस्को 'साहित्य शहर' म्हणून घोषित
◾️23 जून ला घोषणा
◾️येत्या वर्षापासून 23 जून हा दिवस कोझिकोडचा 'साहित्यनगरी' दि
म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचेही राज्य सरकारने जाहीर केले आहे.
◾️ऑक्टोबर 2023 मध्ये कोझिकोडला युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या (यूसीसीएन) 'साहित्य' श्रेणीत स्थान मिळाले होते.
◾️कोझिकोड हे असे शहर आहे जिथे 50
0 हून अधिक ग्रंथालये कार्यरत आहेत

❇️ रोहित शर्मा
T20I मध्ये 200 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला
◾️पुरुषांच्
या ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक षटकार
1)रोहित शर्मा - 149 डावात 203 षटकार
2) मार्टिन गप्टिल - 118 डावात 173 षटकार
3) जोस बटलर - 113 डावात 137 षटकार
4) ग्लेन मॅक्सवेल - 103 डावात 133 षटकार

️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024


Win 🇮🇳🏏🔥🇮🇳🇮🇳

️भारत उपांत्य फेरीसाठी पात्र.😍

◾️ अंतिम फेरीत जाण्यासाठी 27 जून रोजी भारताची लढत इंग्लंड सोबत असेल...


💔💔


❇️ हे लक्षात ठेवा

◾️ लोकसभेचे प्रोटेम (हंगामी) अध्यक्ष- भर्तृहरि महताब हे आहेत‌‌
◾️आज त्यांनी सर्वांना शपथ दिली

❇️ असे 3 हंगामी अध्यक्ष आहेत जे अध्यक्ष बनले

◾️गणेश वासुदेव मावळणकर,
◾️ हुकूम सिंह
◾️ सोमनाथ चटर्जी

यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.


#ZP EXAM पेसा

◾️नाशिक जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षांचं वेळापत्रक..

◾️सर्व पेसा जिल्ह्यांच असंच वेळापत्रक असेल..


Notice_of_CGLE_2024_06_24.pdf
3.7Mb
SSC CGL  Notification 2024 ✅

Apply Online :
https://ssc.gov.in/

Last Date to Apply 24/07/2024

जागा :  Approximately 17, 727 ✅


IBPS RRB 2024 Notification_240623_220258.pdf
1.6Mb
#IBPS #RRB 2024 IBPS RRB NOTIFICATION

◾️ LAST DATE : 27 JUNE,2024✅

◾️ पूर्व आणि मुख्य परीक्षा मराठीत देता येते.


प्रादेशिक घडामोडी

▪️देशातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात
➖महाराष्ट्र
➖उत्तर प्रदेश
➖राजस्थान

▪️राज्यात साकारणार आता फळांची नावे

▪️सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली वेगवेगळी नावे

➖फळांचे गाव - धुमाळवाडी
➖मधाचेगाव - मांघर
➖पुस्तकाचे गाव - भिलार
➖नाचणीचे गाव - कुसुंबी
➖कविताचे गाव - जकातवाडी
➖फुलपाखराचे गाव - महादरे


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा (गट-ब + गट क ) अभ्यासक्रम

🔖 परीक्षेचे टप्पे
----------------------------
◾️संयुक्त पूर्व परीक्षा- 100 गुण
◾️स्वतंत्र मुख्य परीक्षा : 400 गुण (एकूण 2 पेपर)
◾️शारीरिक चाचणी व मुलाखत: केवळ पोलीस उप-निरीक्षक पदाकरीता शारीरिक चाचणी - 100 गुण व मुलाखत ४० गुण.
◾️सहायक मोटार वाहन निरीक्षक गट- क: पदाच्या पूर्व परीक्षेकरीता सदर अभ्यासक्रम लागू. मात्र, स्वतंत्र मुख्य परीक्षा 300 गुण.
➖➖➖➖➖


6388.pdf
1.3Mb
◾️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी  अभ्यासक्रम..

✉️ @ChaluGhadamodi2023


4_6038226497754367529.pdf
842.9Kb
लिपिक टंकलेखक, कर सहायक 2023 Typing Skill Test बाबत

20 last posts shown.