◼️गणित शेजुळ सर ◼️


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


🔹 गणित या विषयावरील Topics नुसार प्रश्न poll पाठवले जातात
- सरावासाठी रोज प्रश्न
समजेल अशा सोप्या भाषेत गणित +बुद्धिमत्ता शिकवणी
लिंक शेअर करताना खालील लिंक कॉपी करून नोट्स च्या खाली पेस्ट करावी👇
फक्त स्पेशल गणित विषय चे मार्गदर्शन

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
'तुरग' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा ?
Poll
  •   हत्ती
  •   ससा
  •   घोडा
  •   यापैकी नाही
139 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
'तलाव' या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहेत ?
Poll
  •   कासार, तडाग
  •   क्षीर, नीर
  •   अवनी, कुंजर
  •   तरंगिणी, सरिता
117 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
अनघ या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता ?
Poll
  •   ढग
  •   मुलगा
  •   निष्पाप
  •   सुंदर
114 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
'पाणी' या आर्थी खालील कोणता शब्द वापरला जात नाही ?
Poll
  •   उदक
  •   जल
  •   अंबू
  •   पल्लव
108 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
मराठी वर्णमालेत हस्व स्वर किती आहेत ?
Poll
  •   आठ
  •   सात
  •   सहा
  •   पाच
105 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
खालील पैकी किती संमती दर्शक अव्यये आहेत. हां, जी, जीहा, ठीक, बराय, हां, अच्छा
Poll
  •   सर्व
  •   सहा
  •   पाच
  •   चार
94 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
वेदश्री चित्रे काढीत आहे - काळ ओळखा.
Poll
  •   अपूर्ण वर्तमान काळ
  •   पूर्ण वर्तमान काळ
  •   रीती वर्तमान काळ
  •   उद्देश्य वर्तमान काळ
92 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ------ सर्वनाम असते.
Poll
  •   दर्शक
  •   प्रश्नार्थी
  •   स्तुतिवाचक
  •   आत्मवाचक
91 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
'सिद्ध क्रियाविशेषण' असलेले वाक्य कोणते ?
Poll
  •   त्यामुळे त्यांचे येणे झाले नाही.
  •   आज त्यांची मोठी सभा झाली.
  •   तो दिवसाचा चालतो.
  •   तो मोठ्याने हसला.
87 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.
Poll
  •   कामसू
  •   उत्साह
  •   कष्टाळू
  •   किंक्षा
95 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
त्याचे पुस्तक वाचून झाले' - भविष्यकाळ करा.
Poll
  •   त्याचे पुस्तक वाचून होईल.
  •   त्याचे पुस्तक वाचून झाले होते.
  •   त्याने पुस्तके वाचले होते.
  •   तो पुस्तक वाचणार आहे
91 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Poll
  •   सकर्मक
  •   अकर्मक
  •   द्विकर्मक
  •   उभयविध
93 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते? ‘अर्जुनाने माशाला बाण मारिला’
Poll
  •   मारिला
  •   माशाला
  •   बाण
  •   अर्जुनाने
99 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
'बंधुता' हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे.
Poll
  •   उपसर्गघटीत
  •   अभयस्त
  •   प्रत्ययघटित
  •   सामासिक शब्द
102 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
'त्याला थंडी वाजते ' कर्ता ओळखा.
Poll
  •   त्याला
  •   थंडी
  •   वाजते
  •   कर्ता नाही
115 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Solapur_Janata_Sahakari_Bank_Bharti_2024_for_Trainee_Clerk_Posts.pdf
607.8Kb
▪️ सोलापूर जनता सहकारी बँक क्लर्क जाहिरात..

👉 ऑनलाईन अर्ज : 13/12/2024 ते 31/12/2024


https://t.me/S_B_ACADEMY




Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय #BMC_JE पदांसाठी इंजिनीअरिंग पदवीधर पात्र.

याआधी #BMC मुंबई महापालिकेतील ज्युनिअर इंजिनियर पदासाठी फक्त डिप्लोमा उमेदवार पात्र होते, तर इंजिनियरिंग पदवीधरांना अपात्र ठरविण्यात आले होते.

याविरोधात काही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती, मुंबई उच्च न्यायालयाने JE पदासाठी आता इंजिनीअरिंग पदवीधरांना सुध्दा पात्र केले आहे.


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
ICDS मुख्य सेविका व पर्यवेक्षिका ▪️ राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये एकूण किती कलमे आहेत.
Poll
  •   37
  •   27
  •   17
  •   47
1458 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
शिक्षक निवड यादीत नावे न आलेल्या उमेदवारांतर्फे युक्तिवाद पूर्ण

◾️'TIT'तील गुणांनुसार शिक्षकांच्या नियुक्त्या

20 last posts shown.