Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय #BMC_JE पदांसाठी इंजिनीअरिंग पदवीधर पात्र.
याआधी #BMC मुंबई महापालिकेतील ज्युनिअर इंजिनियर पदासाठी फक्त डिप्लोमा उमेदवार पात्र होते, तर इंजिनियरिंग पदवीधरांना अपात्र ठरविण्यात आले होते.
याविरोधात काही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती, मुंबई उच्च न्यायालयाने JE पदासाठी आता इंजिनीअरिंग पदवीधरांना सुध्दा पात्र केले आहे.