🚨 पोलीस भरती मार्गदर्शन 🚨


Channel's geo and language: India, Hindi
Category: Telegram


Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Telegram
Statistics
Posts filter


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▶️ पहिला खो-खो वर्ल्डकप पुरुष व महिला संघाने 2025 फायनल मॅच जिंकली💐💐✅


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
भारतीय महिला संघाने पहिला खो खो वर्ल्ड कप 2025 जिंकला 🎇🧨


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▪️ ENGLISH ▪️

📝 Writing Skills and Objective 📝

🏆 EXAM PATTERN IS 'OUR PATTERN'

🏆 WE PRODUCE TOP SCORERS

👉 DOWNLOAD THE APP:
https://play.google.com/store/apps/details?id=com.mahesh.patil.shashwat.academy

शाश्वत अकॅडमी, पुणे
7875757252 / 7820847350


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून जाहिराती देण्यास सुरुवात होणार


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
5_6082280952267020513.pdf
335.7Kb
भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन समारंभ -

दि. 26 जानेवारी, 2025

ध्वजारोहणाचा कार्यक्रम मंत्री/राज्यमंत्री हस्ते होणार आहे.


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️👉देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातून धावणार.


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
पोलीस_भरती_ग्रंथ_Best_book_for_पोलीस_भरती_44,000+_या_पुस्तकाचे_नवे.pdf
9.7Mb
🚘1,800 पानांचे पोलीस भरतीचे सर्वात मोठे पुस्तक - पोलीस भरती ग्रंथ

Sample Copy


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🚘1,800 पानांचे पोलीस भरतीचे सर्वात मोठे पुस्तक - पोलीस भरती ग्रंथ

🙏 पोलीस भरती सोडा, MPSC मध्ये सुद्धा एवढे मोठे पुस्तकं नाही.
🙏वाचायला सुटसुटीत असल्यामुळे मोठे असूनही कंटाळा येत नाही.

🚘 यावर्षी पोलीस झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासलेले.
📚पोलीस भरती ग्रंथ - भाग 1 GK व मराठी - 1056
भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता - 750 पाने
(एकत्रित 1,800  पाने)
🙏दुकानात जाऊन पहा.आवडल तरच घ्या.
🙏 यापेक्षा दर्जेदार पुस्तक असेल तर ते घ्या.
हे पुस्तक घेण्याचा तसा आग्रह नाही.

🚘 ऑनलाईन खरेदी link 👉
https://amzn.in/d/ge4nJZv

🌠 पोलीस भरती, वनरक्षक यांचे फ्री व पेड कोर्सस - MPSC व TCS मधून निवडलेले शिक्षक शिकवणार
👉
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
PSI 2021, 2022 Waiting list

संदर्भात Gr change करण्याबाबत
निवेदन


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Batch07_Clerk_7Dec24_10_AM_TO_11_30_AM (1).pdf
156.2Kb
Sarata DCCB

अंतिम उत्तरतालिका


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
5_6066773070901679477.pdf
388.2Kb
GMC Kolhapur भरती

प्रयोगशाळा परिचर पदाबाबत शुद्धिपत्रक


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Rajyaseva Exam Syllabus 2024.pdf
7.5Mb
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
नवीन अभ्यासक्रम मुख्य परीक्षा व वैकल्पिक विषयांच्या केसागरीय संदर्भासह

#mpsc2025

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी....
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Video is unavailable for watching
Show in Telegram
निबंध मालिका निवडक मराठी निबंध डॉ.लीला गोविलकर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील निबंध या विषयासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस

https://ksagar.com/product/nibandh-malika/

इंग्रजी व मराठी अत्यावश्यक निबंध प्राध्यापक विजयकुमार वेदपाठक संस्करण के सागर

प्रत्येक विषयावर इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून साकारलेले अत्यावश्यक निबंध

https://ksagar.com/product/engraji-v-marathi-atyavashayak-nibandh/

72 मराठी निबंध
संपादन संस्करण - के सागर
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 निबंध या विषयासाठी उपयुक्त संदर्भ

तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना निबंध या विषयासाठी उपयुक्त व यशोदायी संदर्भ

https://ksagar.com/product/72-marathi-nibandh/

Ksagar house of book
02024483166
/9923906500

Ksagar book centre
02024453065
/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त

महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश.


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
स्वामित्व योजनेंतर्गत पंतप्रधान मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच

" राजर्षी शाहू बॅच -2025 "

ही Integreted Batch,
Group B & Group C
परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे.

मुळापासून शिकवला जाणारा अभ्यासक्रम, परिपूर्ण टेस्ट आणि टेस्ट सिरीज,
Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग, Mentorship,
आढावा,घरपोच नोट्स आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे.

या वेळी बॅच ची फीस 3 टप्प्यात भरता येईल 🙏🙏

राजश्री शाहू बॅच बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकचा वापर करा.
https://youtu.be/akA2A2cR-PY


प्रवेश घ्यायचा असेल तर खालील लिंक चा वापर करा
https://shorturl.at/udxc8
M.No 9216950101


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
BRO_MSW_Bharti_2025_for_411_MSW_Posts.pdf
6.4Mb
▶️ सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी भरती (BRO)

[सविस्तर जाहिरात & Application form]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025

Apply Link :
https://www.onlinesbi.sbi/sbicollect/icollecthome.htm?corpID=1232156


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
SBI_PO_Bharti_2025_for_600_Posts.pdf
1.0Mb
♦️भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती..

👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 जानेवारी 2025[मुदतवाढ]

👉 पूर्व परीक्षा :- 08 & 15 मार्च 2025
मुख्य परीक्षा :- एप्रिल/मे 2025

👉 Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/sbiponov24/

अधिकृत वेबसाईट :-
https://sbi.co.in


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
✅ दुसऱ्या टप्प्यात 10 हजार शिक्षकांची भरती:-शिक्षण मंत्री

▶️ शिक्षक भरतीसाठी(tait3साठी) पटपडताळणी आणि संचमान्यता करण्यात येणार आहे, त्यातून किती जागा नवीन भरतीसाठी ते समजतील

⭕️ बिंदूनमावली अद्ययावत करून tait2 वरील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होणार

20 last posts shown.