🚨 पोलीस भरती मार्गदर्शन 🚨


Channel's geo and language: India, Hindi
Category: Telegram


Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Telegram
Statistics
Posts filter


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#ICC Champions Trophy 2025
#TIME TABLE


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔴🔰भारताचे सरन्यायाधीश : महत्त्वाची माहिती

● पाहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया( 1950)

🔹 48 वे सरन्यायाधीश - एन व्ही रमन्ना
🔸 49 वे सरन्यायाधीश - न्या.ललित
🔹 50 वे सरन्यायाधीश -डी वाय चंद्रचूड
🔸 51 वे सरन्यायाधीश - न्यायमूर्ती खन्ना

🔰 महाराष्ट्रातील सरन्यायाधीश 👇👇

1】न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954)
2】न्या. मोहम्मद हिदायतुला (1968)
3】न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978)
4】न्या.शरद बोबडे (2019)
5】न्या.उदय ललित (2022)
6】न्या.डी वाय चंद्रचूड (2022)


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण झाले??? सर्व विद्यार्थी योग्य उत्तरावर क्लिक करतात👇👇


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
उत्कर्ष SELF STUDY ANTHEM❤️

🖇️
http://link.utkarsh.com/SelfStudy_TGExt

#SathTereUtkarsh
आपकी कामयाबी की राह मुश्किल जरूर है मगर नामुमकिन नहीं। बस! खुद ही से एक ज़िद करनी है और खुल सकता है आपके लिए सफलता का रास्ता। सफलता के सबसे अचूक मूलमंत्र को जानने के लिए दिए गए लिंक पर क्लिक करें।

इस शानदार Motivational Song को देखने के लिए अभी लिंक पर Click करें।👇👇👇👇

http://link.utkarsh.com/SelfStudy_TGExt


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🅾 टीम इंडियाचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक...


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
कोणत्या संस्थेने 'हुकिंग द नेक्स्ट जनरेशन: हाऊ द तंबाखू उद्योग तरुण ग्राहकांना पकडतो' हा अहवाल प्रसिद्ध केला?
Poll
  •   जागतिक बँक
  •   संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNEP)
  •   आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO)
  •   जागतिक आरोग्य संघटना (WHO)
605 votes


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
मान्सून क्रोक्स बायोब्लिट्ज 2024' नुकतेच कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले आहे?
Poll
  •   महाराष्ट्र
  •   ओडिशा
  •   केरळ
  •   कर्नाटक
621 votes


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Kavango-Zambezi Trans-Frontier Conservation Area (KAZA TFCA) शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?
Poll
  •   मलावी
  •   लिबिया
  •   झांबिया
  •   सेनेगल
638 votes


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔴AGRI MPSC MAINS-24, BATCH MEGA OFFER……RAHURI AGRI ACADEMY🔴

🔴 फक्त 20 Coupons…20 विद्यार्थ्यांसाठी 🎯
⏩️⏩️⏩️⏩️⏩️⏩️⏪️⏪️⏪️⏪️⏪️
🔴 Coupon use करण्यासाठी खालील
RAHURI AGRI ACADEMY App DOWNLOAD करून Offer RAHURI24 या वर क्लिक करा👇🏻

https://jobnz.on-app.in/app/oc/601433/jobnz?utm_source=whatsapp&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview-app
⏩️⏩️⏩️⏩️⏩️⏩️⏪️⏪️⏪️⏪️⏪️⏪️

Join: rahuriagriacademy01




Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांची नियुक्ती.

🔰NHRC:- स्थापना 12 ऑक्टोबर 1993 ( मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 नुसार ).

🔰 नियुक्ती- राष्ट्रपति

🔰रचना :- एक अध्यक्ष आणि पाच सदस्य.

🔰कार्यकाळ :- 5 वर्षे / वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.

🔰 पहिले अध्यक्ष :- न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा.

🔰 यापूर्वीचे अध्यक्ष:- अरुण कुमार मिश्रा.
💐💐


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
न्यू_डेमो_डे_50,000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_.pdf
6.1Mb
❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔥🔥अखेर प्रतिक्षा संपुष्टात,🥳

❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र 25 डिसेंबर ख्रिसमस डे ला उपलब्ध होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌Quality Material Always Comes To Be Late.मागील 3 महिन्यांच्या जम्बो सीरिज टीम च्या अथक परिश्रमानंतर आतापर्यंतची सर्वोत्तम 13 वी आवृत्ती मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे.
👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥 मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/सर्वाधिक प्रश्नांचा समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥

🔶50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी-
🔺 50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता

❤️ दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून*

📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚

🚨मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔶प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
📍प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना -
🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते.
📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/48zvd3o

📣 डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs

🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️
7588568220


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
होय_!_मराठीत_संदर्भ_उपलब्ध_सर्व_विषयांसाठी_03.pdf
6.2Mb
जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ यांचे त्याच दर्जाचे मराठी अनुवाद के सागर पब्लिकेशन तर्फे

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
MPSC-UPSC  मुख्य परीक्षा वैकल्पिक विषय - राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, इतिहास व भूगोल

#mpsc2025 #mpscexam #mpscoptional #dc #mpscpune #mpscgeography


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
लोकप्रशासन या वैकल्पिक विषय केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी विद्यार्थी प्रिय व राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद

ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स प्रशासकीय विचारवंत
मूळ लेखक- डी. रवींद्र प्रसाद, व्ही. एस.प्रसाद,
पी. सत्यनारायण, वाय. पार्धसारथी

अनुवादक- वासंती फडके, श्रीकांत गोखले

लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी उपयुक्त

https://ksagar.com/product/prashaskiya-vicharvant-administrative-thinkers/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🚨 राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्षपदी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
⭐️ महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर..




Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🎗 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका - वर्गीकरण व विश्लेषण

➖आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
➖समाजकल्याण विभाग - TCS
➖महिला व बालविकास विभाग - TCS
➖महिला व बालविकास ICDS मुख्यसेविका - TCS परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकं

TCS पॅटर्न चे सर्वाधिक विद्यार्थिप्रिय पुस्तक संपुर्ण नाविन प्रश्न पत्रिके सहित....

🎯 आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे

❗️ तुमच्या जवळ केवळ- TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !❗️

👀🏆वैशिष्ट्ये🏆:-

🧑‍🎄 TCS च्या सर्वाधिक प्रश्न पत्रिका
तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी जवळपास सारखी असते

🧑‍🎄 यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे

📖Bee Publication ची संपुर्ण नवी TCS पॅटर्न विश्लेषण आवृत्ती 🆕

📚ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा

🛒 आजच ऑर्डर करा लिंक 🔗
https://www.amazon.in/dp/B0DQ5F796N

📱अधिक माहितीसाठी संपर्क -👇 https://wa.me/919579811399


Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
▪️ ENGLISH ▪️

🏆 EXAM PATTERN IS 'OUR PATTERN'
🏆 WE PRODUCE TOP SCORERS

👉 DOWNLOAD THE APP:
https://play.google.com/store/apps/details?id=com.mahesh.patil.shashwat.academy

शाश्वत अकॅडमी, पुणे
7875757252 / 7820847350

20 last posts shown.