Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांची नियुक्ती.
🔰NHRC:- स्थापना 12 ऑक्टोबर 1993 ( मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 नुसार ).
🔰 नियुक्ती- राष्ट्रपति
🔰रचना :- एक अध्यक्ष आणि पाच सदस्य.
🔰कार्यकाळ :- 5 वर्षे / वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
🔰 पहिले अध्यक्ष :- न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा.
🔰 यापूर्वीचे अध्यक्ष:- अरुण कुमार मिश्रा.
💐💐