━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰...महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्र....🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥭 आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला
🎋 प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र - कोल्हापूर
🥟 काजु संशोधन केंद्र - वेंगुर्ला
🎍 वनऔषधी संशोधन केंद्र - वडगणे
🥝 तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्र - जळगांव
🍊 मोसंबी संशोधन केंद्र - श्रीरामपूर
🍈 सिताफळ संशोधन केंद्र - अंबाजोगाई
🌾 गहु संशोधन केंद्र - निफाड
🧅 कांदा संशोधन केंद्र - निफाड
🥥 नारळ संशोधन केंद्र - वेंगुर्ला
🌰 सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन
🍋 लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र - काटोल
🍌 केळी संशोधन केंद्र - यावल
🌿 भाजीपाला संशोधन केंद्र - वाकवली
🪨 कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र - सोलापूर
☁️ ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्र - महाबळेश्वर
🎋 ऊस संशोधन केंद्र - पाडेगांव
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍ YPawar.....🚔
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - https://t.me/Sai_Academy_Police