महासराव - सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी


Channel's geo and language: India, Hindi
Category: Education


www.mahasarav.com - महाराष्ट्रतील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी....
Police Bharti, Talathi , Gramsevak, Vanrakshak, ZP, NHM, MPSC, Sarv Marathi Spardha Pariksha Nokari Update

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Education
Statistics
Posts filter


















Forward from: MPSC
जा. क्र. ०९१/२०२४ संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, गट अ - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-1
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8


Forward from: MPSC
जा. क्र. ०९०/२०२४ जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-33
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8


Forward from: MPSC
जा. क्र. ०८९/२०२४ प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-3
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8


Forward from: MPSC
जा. क्र. ०८८/२०२४ विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-45
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8


Forward from: MPSC
जा. क्र. ०८७/२०२४ प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ (अस्वायत्त संस्था) संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-5
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8


Forward from: MPSC
जा. क्र. ०८६/२०२४ अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (प्रशासन शाखा) - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-12
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8


Forward from: MPSC
जा. क्र. ०८५/२०२४ जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-11
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8


Forward from: MPSC
जा. क्र. ०५२/२०२४ ते ०८४/२०२४ विविध विषयातील प्राध्यापक, गट अ व सहायक प्राध्यापक, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-14
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8









20 last posts shown.