MPSC


Channel's geo and language: India, Marathi
Category: Education


Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office


Channel's geo and language
India, Marathi
Category
Education
Statistics
Posts filter


जा.क्र.००१/२०२२ सहायक सरकारी अभियोक्ता, गट अ संवर्गाच्या ४, ५ व ६ व्या टप्प्यातील मुलाखती दिनांक १३ जून २०२३ ते दिनांक ६ जुलै २०२३ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.


जा.क्र.005/2022 सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा,गट-अ संवर्गाची गुणवत्ता यादीशिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


जा.क्र.006/2022 विधी अधिकारी, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, गट-अ संवर्गाची गुणवत्ता यादी शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


जा.क्र.03/2022 सहायक संचालक, नगर रचना, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, गट-अ संवर्गाची गुणवत्ता यादीशिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


जा.क्र.18/2022 उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, गट-अ व जा.क्र.19/2022 सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 16 मे, 2023 रोजी आयोजित चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7194
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7195


जा.क्र.004/2022 नगर रचनाकार, गट-अ संवर्गाकरीता दिनांक 26 मे,2023 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाच्या अनुषंगाने अनुभव प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 6 जून 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. (संदर्भ: जाहिरात क्रमांक 74/2022)


पोलिस उपनिरीक्षक परीक्षा 2018 च्या अर्जात खोटी माहिती सादर करुन आयोगाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सरगर लिंगप्पा निवृत्ती व लोहार अमोल रामदास यांना मुख्य परीक्षेच्या दिनांकापासून आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात आले आहे.


जा क्र ०११/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता लेखनिक आणि अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://www.mpsc.gov.in/downloadFile/english/7185


जा.क्र.०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाजकल्याण, गट अ संवर्गाच्या जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://www.mpsc.gov.in/downloadFile/english/7188


सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


जा.क्र.001/2022 सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


राज्यसेवा परीक्षा 2019 मधून नायब तहसीलदार पदावर निवड झालेले उमेदवार अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांनी पात्र खेळाडू असल्याचा खोटा दावा करुन आयोगाची फसवणूक केल्याबद्दल त्यांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आले आहे.


वैद्यकीय अधिकारी, गट-ब संवर्गाच्या जा.क्र.70/2022, 71/2022, 72/2022 करीता सामाईक चाळणी परीक्षा दि.8 जुलै, 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा.क्र.004/2022 नगररचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन व मूल्यनिर्धारण सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखतींकरीता पात्र उमेदवारांची यादी तथा मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


जा.क्र.004/2022 नगर रचनाकार, गट-अ संवर्गाच्या मुलाखतीच्या अनुषंगाने 11 उमेदवारांनी अनुभव प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


जा.क्र.004/2022 नगर रचनाकार, गट-अ संवर्गाच्या मुलाखती दि.31 मे 2023 ते 6 जून 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


जा.क्र.001/2022 सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.6 ते 8 जून 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


जा.क्र.81/2022 व 89/2022 करीता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांच्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7170
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7171

20 last posts shown.