1723) खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? 🚨 संयुक्त गट ब 2019🚨
Poll
- भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली
- स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील चौथे उच्च न्यायालय आहे
- उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे
- वरील सर्व योग्य