202412201927004907.pdf (1).pdf
♦️शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देणेबाबत....
👉 लवकरच एक दोन दिवसात MPSC कडून नोटिफिकेशन निघून काही दिवस नवीन मुलांना फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन करण्यात येईल या GR मुळे.. 🙏🙏
👉 5 जानेवारी रोजी होणारी #Combine परीक्षा या GR मुळे काही दिवस पुढे जाईल..🙏🙏