चालू घडामोडी DEVA JADHAVAR


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!
जॉइन करा @DevaJadhavar

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


‘स्वरवेद महामंदिर’ जे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र आहे, ज्याचे उद्घाटन नुकतेच पार पडले, ते कोणत्या शहरात आहे ?
Poll
  •   इगतपुरी
  •   प्रयागराज
  •   वाराणसी
  •   मुंबई
104 votes


2024 च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये प्रथमच ……… या खेळाचा समावेश करण्यात आला.
Poll
  •   क्रिकेट
  •   योगा
  •   जलतरण
  •   स्क्वॅश
171 votes


दरवर्षी ………. हा दिवस ‘जागतिक कडधान्य दिन’ म्हणून साजरा केला जातो ?
Poll
  •   10 जानेवारी
  •   10 फेब्रुवारी
  •   10 मार्च
  •   10 एप्रिल
202 votes


नुकत्याच सुरू झालेल्या ‘पीएम सूर्य घर मोफत वीज’ योजनेअंतर्गत दरमहा …….. युनिट मोफत वीज दिली जाते ?
Poll
  •   200 युनिट
  •   300 युनिट
  •   400 युनिट
  •   500 युनिट
238 votes


सीमापार UPI व्यवहार सुलभ करण्यासाठी NPCI ने कोणत्या देशाच्या Fonepay Payment Service Ltd सोबत सहकार्य केले आहे ?
Poll
  •   भूतान
  •   म्यानमार
  •   चीन
  •   नेपाळ
239 votes


कोणत्या भारतीय लेखकाला हवामान बदलाच्या संकटावर प्रकाश टाकल्याबद्दल 2024 चा ‘इरास्मस पुरस्कार’ देण्यात आला ?
Poll
  •   अमिताभ घोष
  •   जादव पायेंग
  •   राजेंद्र सिंह
  •   मारिमुथु योगनाथन
287 votes


👆 इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे




गोवर आणि रूबेला या रोगांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नासाठी …….. देशाला प्रतिष्ठित ‘गोवर आणि रूबेला चॅम्पियन’ जागतिक पुरस्कार मिळाला ?
Poll
  •   श्रीलंका
  •   जपान
  •   भारत
  •   अमेरिका
942 votes


नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘इंडिया – द रोड टू रेनेसान्स : ए व्हिजन अँड अ अजेंडा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Poll
  •   भीमेश्वर चल्ला
  •   भीमेश्वर काशीराम
  •   भीमेश्वर देशपांडे
  •   सलमान रश्दी
864 votes


18 व्या लोकसभेत सर्वाधिक जागा मिळालेल्या पहिल्या तीन पक्षांचा क्रम ओळखा.
Poll
  •   भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस
  •   भाजप, काँग्रेस, द्रमुक
  •   भाजप, काँग्रेस, तेलुगु देसम
  •   भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष
973 votes


गायीला ‘राज्य माता’ घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Poll
  •   महाराष्ट्र
  •   उत्तराखंड
  •   उत्तरप्रदेश
  •   आसाम
1090 votes


तिसऱ्या मुंबईचे नाव काय आहे ?
Poll
  •   केएसटी न्यू टाऊन
  •   केएसपी न्यू टाऊन
  •   केएसवाय न्यू टाऊन
  •   केएससी न्यू टाऊन
1092 votes












Photo from Deva Jadhavar📔 चालू घडामोडी - YEAR BOOK 2025.

✒️ संपादक - देवा जाधवर

🔖 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📦 Amazon लिंक - https://www.amazon.in/dp/B0DSFXDR44

📦 Flipkart लिंक - https://rb.gy/dkmtpy
 
📞 अधिक माहितीसाठी संपर्क - 8805463944


Current_Affairs_PYQ_आणि_अपेक्षित_प्रश्न_Combine_Exam_2025.pdf
2.9Mb
Current Affairs PYQ आणि अपेक्षित प्रश्न Combine Exam. 2025.pdf

20 last posts shown.