Devendra Fadnavis


Channel's geo and language: India, Hindi
Category: Politics


श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Politics
Statistics
Posts filter


Video is unavailable for watching
Show in Telegram


उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

रिपब्लिक भारत पर अर्नब के साथ विभिन्न मुद्दों पर खास बातचीत...

#Maharashtra #ArnabGoswami


उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

जामनेर येथे शिवसृष्टी व भीमसृष्टी चे अनावरण

जामनेर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले, यावेळी उपस्तिथ जनसमुदायाशी संवाद साधला.

देशातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (शिवसृष्टी) तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भीमसृष्टी) यांचा पुतळा जामनेर येथे उभारण्यात आला आहे, ज्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली ही भाग्याची गोष्ट आहे. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष सुरू आहे आणि या वर्षात ही शिवसृष्टी उभारण्यात आली, ही अभिमानाची बाब आहे. या दोन्ही पुतळ्यांच्या निर्मितीसाठी सर्व जामनेरकरांचे व मंत्री गिरीश महाजन यांचे मनापासून अभिनंदन करतो.

आपले गिरीशभाऊ संकटमोचक आहेत. जामनेरकर हे खरे जोहरी आहेत, त्यांना खऱ्या हिऱ्याची पारख आहे. गिरीशभाउंच्या रूपात आम्हाला खरा हिरा निवडून दिल्याबद्दल तुमचे आभार. तुमचा हाच हिरा असाच पुन्हा आम्हाला द्यावा ही विनंती यावेळी केली.

यावेळी मा. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, खा. छत्रपती उदयनराजे भोसले जी, खा. स्मिताताई वाघ, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. सुरेश भोळे (राजूमामा), आ. मंगेश चव्हाण व मोठ्या संख्येने जामनरेकर उपस्थित होते.

#Maharashtra #Jamner #Development


Video is unavailable for watching
Show in Telegram












DCM Shri Devendra Fadnavis Tweets:

🕕 6.15pm | 11-10-2024📍Jamner, Jalgaon | संध्या. ६.१५ वा. | ११-१०-२०२४📍जामनेर, जळगाव.

🔸Unveiling of BharatRatna Dr Babasaheb Ambedkar statue at Bhimsrushti, Jamner Municipal Council Chowk, Jamner
🔸भीमसृष्टी, जामनेर नगरपरिषद चौक, जामनेर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
🔸भीमसृष्टी, जामनेर नगर परिषद चौक, जामनेर में भारत रत्न डॉ. बाबासाहब अंबेडकर के पुतले का अनावरण

#Maharashtra #Jalgaon #DrBabasahebAmbedkar





















20 last posts shown.