19. घटनांचा विचार करा
1. भारतात एका राज्यात लोकशाही पद्धतीने निवडलेले 1ले कम्युनिस्ट पक्षाचे सरकार स्थापन झाले.
2. इम्पीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया झाले. 3. एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण. 4. गोवा स्वतंत्र भारताचा भाग झाला. कालानुक्रमे लावा -
Poll
- (A) 4 – 1 – 2 – 3
- (B) 3 - 2 - 1 - 4
- (C) 4 – 2 – 1 – 3
- (D) 3 - 1 - 2 - 4