#GkBooster
🌍 पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते ⭐️
या वर आधारित काही माहिती पहा
☀️सूर्य - पुर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो ( Clockwise)
🌏पृथ्वी - पश्चिमेकडून पूर्वेकडे (Anticlockwise)
💘 सर्व ग्रह - पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात
💘 शुक्र आणि युरेनस हे दोन ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात
💘 पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरणारे ग्रह - बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून
💘 पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारे ग्रह- शुक्र व युरेनस
🪐 ग्रहांच्या विषयी काही महत्वाची माहिती
🌕 सर्वात मोठा ग्रह - गुरु
⚪️सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह- बुध
🟠सर्वात प्रकाशमान ग्रह - शुक्र
🟠लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह - मंगळ
🟠सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह - शुक्र.
🟠सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह - गुरु
🟠सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह - शुक्र
🌌2006 नंतर प्लूटो ला ग्रहांच्या मधून काढून त्याला बटू ग्रह दर्जा दिला गेला
🪐 सूर्यापासून अंतरानुसार ग्रह - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून
🌌 आकारानुसार उतरत्या क्रमाने - गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.
🌍 पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम - शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून
------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥