🌏 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝗕𝗬 𝗔𝗩𝗗𝗛𝗨𝗧 𝗦𝗜𝗥


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


100% Mark surety..

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


🔰पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील वंतारा प्राणी बचाव केंद्राचे उद्घाटन केले

🔹पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील जामनगर येथे वन्यजीव संवर्धनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या वंतारा या प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन केले.

🔸या केंद्रात बचावलेल्या प्राण्यांना मदत करण्यासाठी एमआरआय आणि आयसीयू सेवांसह प्रगत वैद्यकीय सुविधा आहेत.

🔹पंतप्रधान मोदींनी सुटका केलेल्या प्राण्यांशी संवाद साधला आणि वैद्यकीय उपचार पाहिले, आशियाई सिंह आणि हिम बिबट्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.


🔰जय शाह यांनी FILA २०२५ मध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स जिंकला

🔹आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांना फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्सच्या (FILA 2025) 14 व्या आवृत्तीत प्रतिष्ठित आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

🔸वयाच्या ३६ व्या वर्षी जय शाह यांनी आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनून इतिहास रचला.

🔹नवोन्मेष, समावेशकता आणि क्रिकेटची आर्थिक शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी ओळखले जाते.


🔰INDvsAUS- अभिनंदन ! भारत जिंकला.... फायनल गाठली

🔹चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल मुकाबल्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताकडून विराट कोहलीने शानदार 84 धावांची खेळी केली.

🔸 भारतासमोर ऑस्ट्रेलियाने 265 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने सहज पार केले. 4 गडी राखून भारताने हे आव्हान पार केले. श्रेयस अय्यरने 45 तर के एल राहुलने नाबाद 42 धावांची खेळी केली.


FSO 2023 Final Cut Off

Group A and Group B post

(Out of 450)


जा. क्र. 125/2023 - महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 – गुणवत्ता यादी, शिफारस यादी– प्रसिध्दीपत्रक


भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील .......... हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे.
Poll
  •   वीर सावरकर पॉईंट
  •   सुभाषचंद्र बोस पॉईंट
  •   इंदिरा पॉईंट
  •   जवाहर पॉईंट
162 votes


पहाटे ३.०० वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद (८२°३०' पूर्व रेखावृत्त) येथे किती वाजता ऐकायला येईल?
Poll
  •   रात्री ८.३० वाजता
  •   सकाळी ९.३० वाजता
  •   सकाळी ७.३० वाजता
  •   सकाळी ८.३० वाजता
135 votes


महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार........
Poll
  •   कमी आहे
  •   तेवढाच आहे
  •   जास्त आहे
  •   वेगळा आहे
128 votes


11 व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले?
Poll
  •   नवी दिल्ली
  •   चंदीगड
  •   भोपाळ
  •   चेन्नई
145 votes


कोणत्या संस्थेने अलीकडे BSE EXPO-2024 आयोजित केले आहे?
Poll
  •   ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटी
  •   सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया
  •   आर्थिक व्यवहार मंत्रालय
  •   माहिती आणि प्रसारण मंत्रालय
113 votes


कोणत्या देशाचे इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म AANI भारतीय UPI शी जोडले गेले ?
Poll
  •   कतार
  •   नेपाळ
  •   UAE
  •   म्यानमार
115 votes


काही दिवसापूर्वी स्पर्धा परीक्षेतील महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते परंतु तरीदेखील काही विद्यार्थी मित्रांनी चुकीच्या पद्धतीने हॅकरला पैसे पाठवलेले आहेत.
ज्यांनी पैसे पाठवले आहेत त्यांची नावे व डिटेल्स ॲप कंपनीने सायबर पोलीस शाखेकडे देण्यास आलेली आहेत.
पुढील कारवाई कंपनीकडून तसेच सायबर पोलीस शाखेकडून होत आहे.

प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे कारण आम्ही सदैव प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसोबत आहोत..
🙏🙏🙏


‘स्टेट ऑफ ओशन रिपोर्ट, 2024’ कोणत्या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला?
Poll
  •   UNCTAD
  •   UNDP
  •   UNEP
  •   UNESCO
33 votes


महाराणी मंदिर कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात आहे?
Poll
  •   जम्मू आणि काश्मीर
  •   उत्तराखंड
  •   हिमाचल प्रदेश
  •   हरियाणा
33 votes


कोणत्या मंत्रालयाने सर्व नवीन जाहिरातींसाठी सेल्फ-डिक्लेरेशन सर्टिफिकेट (SDC) अनिवार्य घोषित केले आहे?
Poll
  •   दळणवळण मंत्रालय
  •   वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
  •   माहिती आणि प्रसारण मंत्रालय
  •   गृह मंत्रालय
27 votes


कोणत्या पट्टा पीक पद्धतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पट्टे शेतामध्ये कायम स्वरुपी ठेवले जातात?
Poll
  •   समतल पट्टा
  •   वारा प्रतिबंधक पट्टा
  •   वरील दोन्ही
  •   वरीलपैकी एकही नाही
52 votes


जर जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास जमिनीची धुप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या किती पटीने वाढेल ?
Poll
  •   एकपट
  •   दुप्पट
  •   चारपट
  •   आठपट
54 votes


पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधीत संरक्षक पाणी देिण्यासाछी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी केली जाते त्यास........म्हणतात.
Poll
  •   पावसावरची शेती
  •   कोरडवाहू शेती
  •   अपधाव शेती
  •   वरील सर्व
54 votes


महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील पदे

मंजूर - 7,19,00
कार्यरत - 4,44,000
रिक्त - 2,75,000

सद्यस्थितीत रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाचे थेट निर्बंध नाहीत.


🔸समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक

👉 आज पासुन सूरू होणाऱ्या समाज कल्याण विभाग परीक्षा साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. 💐💐

👉 हॉलतिकीट लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग आहे लक्षात असुद्या.. परीक्षेला वेळेवर हजर राहा..🙏🙏

20 last posts shown.