📚अयोग्य विधान/ने ओळखा. अ)1891 च्या काँग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदावरून भाषण करताना आनंद चार्लू यांनी काँग्रेस ही राष्ट्रीय एकीकरण करणारी संस्था आहे असा उल्लेख केला ब)याच अधिवेशनात कृषी पतपेढ्या स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.
Poll
- फक्त अ योग्य
- फक्त ब योग्य
- दोन्ही योग्य
- एकही योग्य नाही