जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ते 20 जून 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8954
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8954
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts