ज्याप्रमाणे आयोगाने ड्रग इन्स्पेक्टर चा पेपर फुटला नाही असे सांगण्याची घाई केली तशीच घाई आयोग RS mains 2026 साठी करत असल्याचे दिसत आहे..
आम्ही सर्व राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 चे विद्यार्थी आपल्याला नम्र विनंती करतो की, सदर मेल आपणही पाठवावा.
आपण या परीक्षेला बसणार असाल किंवा नसाल, तरीही परीक्षेचे पेपर नव्याने व स्वतंत्र, सुरक्षित प्रक्रियेतून सेट होणे विद्यार्थ्यांचा विश्वास आणि परीक्षेची पारदर्शकता यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
कृपया या विषयाला आपला पाठिंबा देत सदर मेल पाठवावा, ही नम्र विनंती.
खालील link वर क्लिक करताच ready to send email मिळेल, फक्त send करा.
One click e-mail link:
https://tinyurl.com/mtvvk67h