Forward from: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
↪️ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
▪️उद्घाटन सोहळा : 15 जानेवारी 2025
▪️ठिकाण : छत्रपती संभाजीनगर
▪️वितरण : दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार वितरण
▪️पुरस्काराचे स्वरूप : पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 2 लाख रुपये असे आहे