📚 साई अकॅडमी चोपडा 📚


Channel's geo and language: India, Marathi
Category: Education


📚 पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षा उपयुक्त
📚 मोफत नोट्स व टेस्ट मिळतील
📚 चालू घडामोडी वर विशेष भर
✍️ Owner -  श्री. प्रभाकर पाटील सर
📚 YouTube -
https://www.youtube.com/@Sai_Academy_Chopda

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Marathi
Category
Education
Statistics
Posts filter
7da22183-d834-4752-9d65-05b152d174ac (1).pdf
4.0Mb
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई चालक 25 जून मैदानी चाचणी गुण

https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


a2bb50a255e8b4436ed62a3fb543ff65b2ee968e.pdf
9.6Mb
नाशिक शहर मैदानी चाचणी 25 जून गुण

https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


Video is unavailable for watching
Show in Telegram
🔥 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


खूप सारे मित्रांनी चालू घडामोडी बुक साठी स्क्रीनशॉट पाठवले आहेत त्यामुळे सगळ्यांना ऍड करण्यासाठी थोडा उशीर लागेल परंतु सगळ्यांना ऍड करण्यात येईल आता ज्यांना कुणाला प्रवेश घ्यायचा असेल कृपया करून त्यांनी संध्याकाळी पाच नंतर पेमेंट करा म्हणजे लगेच तुम्हाला रिप्लाय मिळेल


📚 Screenshot - @SaiAcademyeBook2024

👍 ज्यांनी Screens
hot टाकला आहे त्यांनी पूर्ण नाव ईमेल आयडी पाठवणे अनिवार्य आहे
.


साई_अकॅडमी_चालू_घडामोडी_Ebook_डेमो_1_1_Compressed.pdf
2.8Mb
📖 साई अकॅडमी चालू घडामोडी eBook डेमो

📚 ₹ 150 (स्क्रीनशॉट -
@SaiAcademyeBook2024)

◾नोट्स eBook स्व
रूपात असेल.
◾जो प्रवेश घेईल त्यालाच नोट्स दिसेल.
◾नोट्स शेअर करता येणार नाही.
◾नोट्सचा स्क्रीनशॉट निघणार नाही.

📚 परीक्षेच्या संभाव्य तारीख आल्यावर प्रिंट करता येईल.

🚨 नोट्स जबरदस्त जो घेईल त्याला 100% फायदा होईल.

➡️ ही साई अकॅडमीची गॅरंटी आहे........🔥
.


.
🔥 साई अकॅडमी चालू घडामोडी eBook साठी प्रवेश सुरू

📖 साई अकॅडमी सहामाही चालू घडामोडी 2024 EBOOK

👍 1 जानेवारी ते 30 जून दैनिक चालू घडामोडींचा समावेश.
👍 पोलीस भरती उपयुक्त 1000+ One Liner समावेश.
👍 प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींचा समावेश.
👍 महत्वाचे क्रीडा, पुरस्कार, अंतराळ घडामोडींचा समावेश.
👍 परीक्षा भिमुख मुद्देसूद एकूण 100+ पेजेस ची नोट्स.
👍 130+ मुद्द्यांचा अनुक्रमणिकेमध्ये समावेश अजून वाढतील
👍 पोलीस भरती सोबत गट ब/क साठी उपयुक्त.
👍 दर महिन्याला चालू घडामोडी मासिक टेस्ट मिळेल.

🛑 एकदा नोट्स घेतली की पोलीस भरती परीक्षा कधी ही होऊ द्या तुम्हाला नोट्स Update करून मिळेल.


👍 धुळे जिल्हा पोलीस अनुपस्थिताना पुन्हा एक संधी

👍 दिनांक - 26 जून 2024

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


🚔 7 जूलै 2024……….✍️

💛 Thala For A Reason


🔥 ज्या जिल्ह्यांच्या मैदानी चाचणी झाल्यात लगेच त्यांच्या लेखी परीक्षा होणार आहेत.

📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


116 (1).pdf
2.0Mb
👍 ठाणे शहर मैदानी चाचणी गुण 21 जून

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


👍 नवी मुंबई पोलीस भरती उमेदवारांना सूचना.

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


👍 SRPF GR 15 गोंदिया अनुपस्थिताना पुन्हा एक संधी

👍 दिनांक - 26 जून 2024

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


.
🚔 लातूर पोलीस 24 जून ची मैदानी 26 जून रोजी होणार

🚔 धुळे पोलीस 24 जून ची मैदानी 25 जून रोजी होणार

❤️
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir
.


👍 24 जूनची मैदानी 1 जुलै रोजी होणार (बीड पोलीस)

👍 अनुपस्थित उमेदवारांना एक संधी 28 जून (पालघर)

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


283) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ?
Poll
 •   1961
 •   1963
 •   1965
 •   1967
9738 votes


188) पुढीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना UNO शी संबंधित नाही ?
Poll
 •   WHO
 •   IMF
 •   UNESCO
 •   WTO
9332 votes


155) पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यावर त्याला कोणते पद मिळते ?
Poll
 •   वरिष्ठ पोलीस निरीक्षक
 •   सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
 •   सहाय्यक पोलीस निरीक्षक
 •   वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक
9282 votes


110) एस. आर. पी. एफ चे राज्यात एकूण किती परिक्षेत्र (झोन) आहेत ?
Poll
 •   दोन
 •   तीन
 •   चार
 •   पाच
9741 votes

20 last posts shown.