MPSC विज्ञान : by Gvs


Channel's geo and language: India, Hindi
Category: Education


📌 science , MPSC, राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO पूर्व/मुख्य
📌 क्लर्क, Tax asst, ExPSI
📌 NCERT व State board PYQ
👉 रेल्वे, SSC, सर्व स्पर्धा परीक्षा
⚠️ 4 थी ते 12 वी पुस्तकांवरील क्विझ⚠️
#science #विज्ञान #samanyavidnyan
💁 Adv : @Gvs0000

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Education
Statistics
Posts filter


Video is unavailable for watching
Show in Telegram
🚨वनरक्षक भरती 2025 🔥🔥🔥

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.❗️


🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨

❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील.
गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार.

🔅DEMO टेस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇👇

https://t.me/vanrakshak_2025
https://t.me/vanrakshak_2025

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test )

📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377


18_638772430456655723.pdf
613.8Kb
👫 पवित्र पोर्टल शिक्षक भरती ( दुसरा टप्पा ) उमेदवारांना edit ऑप्शन ( स्वप्रमाणपत्र ) उपलब्ध
👉 11 मार्च ते 20 मार्च पर्यंत


🤵 जॉईन : @TCS_IBPSGk


Normalization Result 10032025.pdf
4.7Mb
🙌 BMC निरीक्षक निकाल

👉 Normalization Result


🎯 PW घेऊन येत आहे - लक्ष्य बॅच आता मराठी भाषेत!

🏆Lakshya NEET 2026 : 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/drhmrwq5 👈
🏆Lakshya JEE 2026 : 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/rutyzq8y 👈

💰 स्पेशल ऑफर: BHARAT150 कूपन कोड वापरून मिळवा ₹150 ची अतिरिक्त सूट!

⏳ लवकर करा, संधी मर्यादित आहे!


📌 ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा सहयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होऊन कार्बन डाय-ऑक्साइड उत्पादीत तयार होते ❓
Poll
  •   वरील वाक्य पूर्णता चूक आहे.
  •   वरील वाक्य पूर्णता बरोबर आहे.
  •   वरील वाक्य अंशता बरोबर आहे.
  •   यापैकी नाही.
163 votes


📌 सामान्यता धातूंची ऑक्साईड ____❓
Poll
  •   आम्लारीधर्मी असतात.
  •   आम्लधर्मी असतात.
  •   उदासीन असतात.
173 votes


📌 प्रोटीन शरीरातील पेशींचा भाग असतात, ते 'अमिनो ऍसिड' ने बनलेले असतात.
Poll
  •   वरील वाक्य पूर्णता बरोबर आहे.
  •   वरील वाक्य पूर्णता चुकीचे आहे.
  •   सुरुवातीचे वाक्य बरोबर तर शेवटचे वाक्य चुकीचे आहे.
  •   सुरुवातीचे वाक्य चूक तर शेवटचे वाक्य बरोबर आहे.
170 votes


📌 आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कोणता वायू मुक्त होतो ❓
Poll
  •   हायड्रोजन
  •   कार्बन डाय-ऑक्साइड
  •   क्लोरीन
  •   मॅग्नेशियम
176 votes


🇮🇳




📌 रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीत ते गोठू नये म्हणून ____ टाकतात❓
Poll
  •   झिंक सल्फेट
  •   सोडियम क्लोराईड
  •   सोडियम ऑक्झालेट
  •   पोटॅशियम क्लोरेट
474 votes


📌 एका दिवसात मनुष्याच्या मुखामध्ये सामान्यतः किती ' लाळ ' स्त्रवते❓
Poll
  •   100 - 150 मि.ली.
  •   1000 - 1500 मि.ली.
  •   8000 - 15000 मि.ली.
  •   यापैकी नाही
412 votes


📌 RBC मध्ये ऑक्सीजन चे वहन _______ द्वारे केले जाते❓
Poll
  •   कॅल्शिअम
  •   मॅग्नेशियम
  •   हिमोग्लोबीन
  •   या पैकी नाही
407 votes


📌 पेशींच्या असामान्य व अनियंत्रित वाढीस _______ म्हणतात❓
Poll
  •   Cancer
  •   Hypertension
  •   Blood pressure
  •   या पैकी नाही
405 votes




#sci #science #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #books 👉 @MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan 🔴  पुढील पैकी कोणाला ' पेशीची आत्मघाती पिशवी ' किंवा ( Suicide bag of cell ) असे म्हंटले जाते ?
Poll
  •   Centrioles
  •   Lysosomes
  •   Mitochondria
  •   Golgi Complex
197 votes


#sci #science #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #books 👉 @MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan 🔴  वनस्पतीच्या विविध अवयवांना अन्नद्रव्य पोहोचवण्याचे काम कशाद्वारे केले जाते ?
Poll
  •   Xylem
  •   Cortex
  •   Phloem
  •   Pith
187 votes


#sci #science #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #books 👉 @MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan 🔴  ' Delonix regia Rafin ' हे कशाचे शास्त्रीय नाव आहे ?
Poll
  •   चिंच
  •   चिकू
  •   गुलमोहर
  •   वड
184 votes


🔴 डेन्मार्कचे शास्त्रज्ञ ________ यांनी हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH ( सामू ) संकल्पना मांडली.
Poll
  •   अडॉल्फ लूनेक
  •   सोरेन्सन
  •   रॉबर्ट हूक
  •   रॉबर्ट ब्राऊन
199 votes

20 last posts shown.