ABP Majha


Channel's geo and language: India, Marathi


ABP माझा - Official Telegram Channel of ABP माझा. Follow for all Breaking News from India and across the World in Marathi
Get the latest at https://marathi.abplive.com/
Follow For More:
ABP News: @abpnewstvofficial
ABP LIVE: @officialabplive

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Marathi
Statistics
Posts filter


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Read More


Nagpur Crime News: नागपुरातील अत्यंत वर्दळीच्या रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्या; आरोपी फरार, किरकोळ वाद विकोपाला

Nagpur Crime News : नागपूरातून एक मोठी बातमी समोर आली असून शहरातील रामनगर चौकात हत्येची घटना घडली आहे. अत्यंत वर्दळीच्या रामनगर चौकात भर दुपारी हत्येची घटना घडल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Read More


औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?

औरंगजेबाच्या कबरीची मदत तात्काळ थांबवा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची मागणी केली आहे.

Read More


पतंजली फूड अँड हर्बल पार्क विदर्भातील शेतकरी आत्महत्यांची ओळख पुसून कृषी व्यवस्थेचं चित्र बदलणार; आचार्य बाळकृष्ण यांचा दावा

Patanjali Food and Herbal Park: विदर्भाला शेतकरी आत्महत्यांसाठीची ओळख पुसून टाकत पतंजली फूड अँड हर्बल पार्क विदर्भातील शेतकऱ्यांचे भाग्य बदलेल, असा दावा पतंजली समूहाचे आचार्य बाळकृष्ण यांनी केलं आहे.

Read More


महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार

याबाबत बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, पुरोगामी व प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत आहेत.

Read More


Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर

Satish Bhosale : भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाईचे एका पाठोपाठ एक कारनामे पुढे येऊ लगले आहे.

Read More


मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल

मनोज जरांगे यांनी प्रेस घेतल्यानंतर मी आज प्रेस घेतोय. एका धनगर तरुणाला जालना येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Read More




Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ

Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धस आणि सतीश भोसले यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Read More


Deepika Padukone: न्यू मॉम दीपिका पदुकोणचा ग्लॅम लूक, सब्यसाचीचा सोनेरी ड्रेस करतेय फ्लॉन्ट!

अबू धाबी येथे झालेल्या फोर्ब्स समिटमध्ये दीपिका पदुकोण सहभागी झाली होती. ३९ वर्षीय अभिनेत्याने या कार्यक्रमासाठी सब्यसाचीचा सोनेरी ड्रेस परिधान केला होता.

Read More


संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut : सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीडमधील समाधीसमोर खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Read More


कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या

भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण करण्यात आलं. कारण, त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे.

Read More


Holi 2025 : होळीला तुमच्या राशीनुसार उधळा रंग; करा 'या' रंगाचा वापर, आयुष्याचं होईल चांगभलं! काय सांगतं ज्योतिषशास्त्र?

Holi 2025 : होळीच्या दिवशी आपल्या राशीनुसार, त्या त्या रंगांने होळी खेळल्यास पुण्य फळ मिळते. तसेच, अनेक सकारात्मक गोष्टी घडतात.

Read More


Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर

Maharashtra Budget: राज्य सरकारकडून शुक्रवारी विधिमंडळात आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल मांडला. यामध्ये राज्याचा विकासदर आणि महत्त्वाच्या योजनांबद्दलची आकडेवारी आहे.

Read More


दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल

दुधना नदी पात्रात वाळू माफियांनी तहसीलदारावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील दुधना नदीपात्रात वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

Read More


Satish Bhosale : माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली

Satish Bhosale : आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेचे नवनवीन कारनामे उघड होत आहेत.

Read More


गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक

रायगड जिल्ह्याच्या पेण रेल्वे स्थानक परिसरात मोटरसायकलला भीषण आग लागली असून या आगीत दुचाकी जळून खाक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Read More


Sonali Kulkarni : काळी साडी आणि नखरेल अदा; सोनालीच्या लूकवर चाहते झाले फिदा!

सोनाली कुलकर्णीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात गिरीश कर्नाड यांच्या 'चेलुवी' या कन्नड चित्रपटामधून केली.

Read More


Santosh Deshmukh Photos Videos: संतोष देशमुखांच्या मारहाणीचा काळीज पिळवटून टाकणारा आणखी एक व्हिडीओ समोर, कळवळत असतानाही हैवान मारत राहिले

Beed Crime Santosh Deshmukh case: संतोष देशमुख यांना वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांनी निर्घृणपणे मारहाण केली. संतोष देशमुख यांचे कपडे काढून मारहाण करण्यात आली.

Read More


Kirit Somaiya : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा

Kirit Somaiya : नाशिकच्या कळवणमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये बांगलादेशी लाभार्थी असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Read More

20 last posts shown.