चालू घडामोडी 2024


Channel's geo and language: India, Hindi
Category: Economics


Admin : @ChaluGhadamodiAdmin
महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
काही प्रॉब्लेम असतील तर मला Message करा 👉

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Economics
Statistics
Posts filter


Video is unavailable for watching
Show in Telegram


🟣 सर्व विषयांसाठी 21,060+ PYQ च्या माध्यमातून सराव करा!
📔📒📕📗📘📙📚📖


🟣
पुस्तके वाचून कंटाळा आला आहे का? मग, आता स्मार्ट पद्धतीने तयारी करा!

🎯
MPSC तयारीसाठी AI-सक्षम टेलिग्राम बॉट का निवडावा?

❇️
सोपं आणि सोयीस्कर:
साध्या पद्धतीत बॉटच्या माध्यमातून सराव करा!

✅ कोणतेही नवीन ऍप डाऊनलोड करण्याची गरज नाही—सर्व सराव थेट टेलिग्रामवर.

संपूर्ण अभ्यासक्रमाचं कव्हरेज:
आता प्रत्येक विषया
चा सराव AI बॉटद्वारे.

✅ प्रत्येक परीक्षेनंतर
PDF रिपोर्ट्स मिळवा, ज्यामध्ये तुमच्या गुणांची माहिती असेल.

कधीही, कुठेही सराव करा तुमच्या सोयीप्रमाणे.

✅ पूर्वीच्या वर्षांचे प्रश्न (PYQ) सोडून
तपशीलवार PDF मिळवा, आणि हुशारीने तयारी करा.

सोपी आणि सरळ भाषा वापरून सर्व PYQs उपलब्ध आहेत.

संपूर्ण प्रश्नसंच थेट टेलिग्राम बॉटवर उपलब्ध.

❇️ आजच सुरुवात करा
MPSC PYQ by 2RE सोबत!

📲
येथे जॉईन करा:
@mpscpyq2re_bot
@mpscpyq2re_bot
https://t.me/mpscpyq2re_bot
https://t.me/mpscpyq2re_bot


📞
आमच्याशी टेलिग्रामवर संपर्क करा:
https://t.me/listen2re




राज्यसेवा पूर्व साठी महत्त्वाचे


military Exercise_.pdf
201.9Kb
🎮 भारताचे लष्करी युद्ध सराव 🎮
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
⚠️ संपूर्ण PDF नोट्स

💘 यावरती प्रत्येक परीक्षेत 2 ते 3 प्रश्न असतात


UPSC_ESE_Bharti_2024_ESE_2025.pdf
661.0Kb
UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025

एकूण जागा :- 232 457

शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

[Reopen] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 नोव्हेंबर 2024 (06:00 PM)

Apply Link :- https://upsconline.nic.in/upsc/OTRP/

अधिकृत वेबसाईट :-
https://upsc.gov.in/

✍अविनाश चुंबळे सर


पोलीस_भरती_ग्रंथ_Best_book_for_पोलीस_भरती_44,000+_या_पुस्तकाचे_नवे.pdf
9.7Mb
पोलीस भरती ग्रंथ - Best book for
पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवे रूप.pdf💘


💘पोलीस भरती ग्रंथ 🚨

✨(44,000+ या पुस्तकाचे नावे रूप) ✨

✏️लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI)

🚩 महाराष्ट्र पब्लिकेशन -

✅ 2024 मध्ये झालेल्या पेपरच्या समावेशासह.
✅ या आधी आलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह.
✅ जुन्या आवृत्तीमधील प्रश्न अपडेट व अधिक डिटेल मध्ये
✅ यावर्षीच्या सर्वच यशस्वी उमेदवारांनी वापरलेले पुस्तकं

📍भाग 1 - सामान्य ज्ञान व मराठी
💘एकूण पाने - 1056
💘 MRP - 680 रु

🟡 आधीच बुक केल्यास हे पुस्तक दुकानात 500 रु. पेक्षा कमी किमतीत मिळेल.

💘 27 ऑक्टोबर पासून तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.

🧳 टीप - मागणी जास्त, पुरवठा कमी असल्याने मुंबई लेखी परीक्षेच्या तुमच्याच मित्रांना आधी घेऊ द्या.

(आधीच book करून ठेवा, स्टॉक कमी आहे.)


👆👆👆👆👆👆
महत्त्वाचे आहे✒️
👆👆👆👆👆👆


📚 सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 
🔛 Start Date :- 23 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 23 ऑक्टोबर 2024

✅अर्ज करण्यासाठी Link :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html

एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात
🔛 Start Date :- 03 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 23 नोव्हेंबर 2024

✅अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

आदिवासी विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

✅अर्ज करण्यासाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

समाजकल्याण विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

✅अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

✅अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

✅अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 03 नोव्हेंबर 2024

✅अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html


💬💬💬💬💬💬
स्वयं
⚡️मूल्यांकन
💘💘💘💘⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

📔OFFLINE + ONLINE📱

☄️☄️☄️ ☄️☄️☄️
1️⃣🔡🔡 💘💘💘💘 ⚡️⚡️⚡️⚡️

⚡️ Free Test ची PDF उपलब्ध करून दिली आहे ..
सर्व विद्यार्थ्यांनी 11 ते 12 यावेळेत टेस्ट सोडवायची आहे ..
Test Discussion द इन्फिनिटी अकॅडमी च्या
📹YouTube📹 चॅनेल वर
दु. 12. 15 ला सुरु होईल त्याची लिंक खाली देण्यात आली आहे.

📹https://youtube.com/live/GBYXl-C9rpo?feature=share📹


📞.संपर्क: 9158479191
📩💬whatsapp :-
http://wa.me/+919158479191?text=Test_Series_2024




🔴🔴 📚📚👇👇📚📚 🔴🔴


◾️शुभारंभ : 25 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी
◾️मंत्री : केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह
◾️कालावधी : ऑक्टोबर 2024 - फेब्रुवारी 2025 या कालावधीत गणना होणार
◾️सुरवात : 1919 पासून
◾️दर पाच वर्षांनी आयोजित केला जातो
◾️एकूण जाती : 16 प्रजातींच्या 219 देशी जाती (नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स द्वारे मान्यताप्राप्त)
◾️गणना राज्य/केंद्रशासित प्रदेश पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांच्या सहकार्याने केली जाईल
◾️जनगणनेसाठी वापरणारे अँप : 21st Livestock Census Application
◾️20 वी पशुगणना 2019 मध्ये झाली होती


➡️ 2019 च्या पशुधन गणनेतील काही महत्वाची माहिती
◾️देशात एकूण पशुधन : 535.78 दशलक्ष
◾️सर्वात जास्त पशुधन उत्तरप्रदेश 67.8 दशलक्ष
◾️महाराष्ट्र 7 वा क्रमांक होता : 33 दशलक्ष


️जगात सर्वात जास्त गुरांची संख्या
🐄
: ब्राझील पहिला क्रमांक
🐄 :
रत दुसरा क्रमांक
🐄 : चीन तिस
रा क्रमांक
➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖
✍️
संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥


Railway NTPC Sample Copy (1).pdf
2.9Mb
सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मर
ीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुध
ारित तिसरी आवृत्ती 2025

🔖Sample Copy🔖

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल क
म तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड
्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखा
पाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922


सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मर
ीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुध
ारित तिसरी आवृत्ती 2025

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्ष

•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखा
पाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922


#MorningBooster

🚀 विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट मध्ये 9000 धावा पूर्ण
◾️विराटने 116 डावांच्या मध्ये 9000 धावा पूर्ण केल्या
◾️बेंगळुरू येथे न्यूझीलंड विरुद्ध हा विक्रम पूर्ण केला
◾️9000 धावा करणारा विराट कोहली हा चौथा भारतीय फलंदाज ठरला.
🟣सचिन तेंडुलकर - 15921 धावा (200 डाव)
🟣राहुल द्रविड - 13625 धावा (163 डाव)
🟣सुनील गावस्कर - 10122 धावा (125 डाव)
🟣विराट कोहली - 9017 धावा (116 डाव)
◾️चौथा भारतीय आणि 13 वा जागतिक फलंदाज बनला आहे


🚀 कागिसो रबाडा सर्वात कमी बॉल माधव सर्वात जलद 300 कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज
◾️ एकूण 1
1817 बॉल मध्ये 300 बळी घेतले
✅कागिसो रबाडा (11817 चेंडू)
✅व
कार य
ुनूस (12,602 चेंडू)
✅डेल स्टेन (12,605 चेंडू) 

◾️भारत
-तुर्ि फ्रेंडशिप असोसिएशन (ITFA) चे उदटन 16 ऑक्टोबर 2024 रोजी हैदराबादमध्ये केले गेले

🚀 बाला देवी : 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी ही पहिली भारतीय महिला बनली आहे
◾️मणिपूर च्या आहेत
◾️फुटबॉलची 'गोल मशीन
' म्हणून संबोधले जाते
◾️2024 च्
या SAFF महिला चॅम्पियनशिप दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी 50 वा गोल केला

🚀 टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला : जागतिक 24 व्या स्थानावर पोहोचली
◾️
महिला एकेरी वर्गात सर्वोच्च दर्जाची भारतीय खेळाडू बनली
◾️टेबल टेनिस महासंघाने ही आ
कडेवारी जाहीर केली
◾️नुकतेच तिने WTT कंटेंडर लागोस टूर्नामेंट जिंकले
◾️म
हिला एकेरीत पहिल्या 25 मध्ये प्रवेश करणारी श्रीजा अकुला ही दुसरी भारतीय महिला ठरली
◾️यापूर्वी मे 2024 मध्ये मनिका बत्रा ही 24 व्या स्थानावर पाहोचणारी पहिली भारतीय महिला बनली होती
◾️साथियान ज्ञानसेकरन याने 2019 मध्ये, साथियानने जागतिक रँकिंग 24 स्थानावर पाहोचणारा पहिली भारतीय पुरुष बनला

🚀 नुकतेच झालेल्या महत्वाच्या नियुक्त्या
◾️लुओंग कुओंग - व्हिएतनामचे नवे अध्यक्ष
◾️प्रबोवो सुबियांटो : इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती
◾️न्या राजीव खन्ना -
51 वे भारतीय सरन्यायाधीश
◾️डॉ .हिमांशू पाठ - ICRISAT नवीन महासंचालक(इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्स)
◾️प्रभाकर राघवन - Google चे मुख्य तंत्रज्ञ(Technologist) म्हणून नियुक्त
◾️विक्रम देव -कोळसा सचिव
◾️दिया मिर्झा - ALT पर्यावरण चित्रपट महोत्सव (ALT EFF) 2024 ज्युरी सदस्य
◾️विजया रहाटकर : राष्ट्रीय
महिला आयोगाच्या अध्यक्ष
◾️अभ्युदय जिंदाल - इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवे अध्यक्ष
◾️एसपी धारकर : हवाई दलाच्या उपप्रमुख पदावर

🚀 2024 मधील भारताचे काही महत्वाचे रँकिंग
◾️Global Hunger Index 2024 - 105
◾️एशिया पॉवर इंडेक्स 2024 - 3 रा क्रमांक
◾️Global Innovation Index 2024:39 वा क्रमांक
◾️Happiness Index 2024 - 126 (Top- Finland)
◾️Global peace Index 2024 - 116
◾️Gender Gap Report 2024 - 129
◾️Corruption index 2024 - 93
◾️Logistic Performance Index 2024 - 38
◾️Press Freedom Index 2024 - 159
◾️Logistics P
erformance Index 2023 - 38 वा क्रमांक
◾️Travel and T
ourism Development Index (TTDI) 2024  - 39 वा क्रमांक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©
चालुघडामोडी 2024 🔥


#NewsBooster

💘काही महत्वाचे ...
◾️भारतातील पहिल्या तृतीयपंथी छायाचित्रकार : जोया थॉमस लोबो
◾️टाकेझरी जंगल - गोंदिया


💘 लोक लेखा समिती : चर्चेत आहे कारण सेबी अध्यक्ष माधवी बुच यांची चौकशी केली म्हणून
◾️भारतात या समितीची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली.
◾️समितीमध्ये लोकसभेचे 15 व राज्य सभेतील 7 सदस्य निवडले जातात.
◾️या समितीचा कार्यकाल 1 वर्षाचा तर
CAG हा या समितीचा मित्र, सल्लागार असतो.
◾️कार्ये :- केंद्र शासनाचे संसदेसमोर ठेवलेली सर्व हिशोब यांची तपासणी करुन त्याचा अहवाल संसदेला सादर करण्याचे कार्य लोक लेखा समिती करते.


💘 विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला 40 लाख खर्चाची मर्यादा : निवडणूक आयोगाकडून जाहीर
◾️अर्ज दाखल केल्यापासून खर्च गृहीत पकडला जाईल
◾️राष्ट्
रीयकृत / सहकारी बँकेत उमेदवाराला खाते उघडावे लागणार आहे
◾️प
ूर्वीची मर्यादा : 28 लाख रुपये
◾️शहाकारी थाळी : 70 रुपये खर्च
◾️मांसाहारी थाळी : 120 रूपये खर्च
◾️चहा - 8 , कॉपी - 12
◾️आजून बरेच आहेत पण एवढं महत्वाचे लक्षात ठेवा

💘 NDRF - सध्या चर्चेतील मुद्दा
(National D
isaster Response Force ) : चर्चेतील मुद्दा आहे
◾️स्थपणा : 19 जानेवारी 2006
◾️मुख्यालय : नवी दिल्ली
◾️ब्रीदवाक्य : "आपदा सेवा सदैव सर्वत्र"
◾️गृह खात्याच्या Under हे येते
◾️महासंचालक : पियुष आनंद
◾️ NDRF मध्ये :  सीएपीएफ, बीएसएफ,8 सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि आसाम र
ायफल्स या 16 बटालियनचा समावेश आहे.

💘 दाना चक्रीवादळ ओडीसा - सध्या खूप चर्चेत आहे
◾️ओडीसा - बंगालचा उपसागर
◾️मुख्यमंत्री - मोहन चरण माझी
◾️उपमुख्यमंत्री - प्रवती परिदा
◾️क्षेत्रफळ - 155,707 किमी 2 
◾️485 किलोमीटर सागरी किनारपट्टी
आहे

💘 राणी रामपाल - यांची निवृत्
ती जाहीर
◾️हॉकी संघाच्या माजी कर्णधार
◾️2020 मध्ये खेलरत्
न पुरस्कार मिळाला आहे

💘 नुकतेच निवृत्ती घेतलेले काही मह
त्वाचे खेळाडू
◾️शकीब अल हसन : क्रिकेट (बांगलादेश) (क्रिकेट)
◾️मोईन अलीची : क्रिकेट (इंग्लंड)
◾️शॅनन गॅब्रिएलने :क्रिकेट (वेस
्ट इंडिज)
◾️शिखर धवन : संपूर्ण क्रिकेट
◾️अर्चना कामत : टेनिस
◾️पी आर श्रीजेश : हॉकी
◾️जेम्स अँडरसन : क्रिकेट ( इंग्लंड)
◾️जॉन सिन्हा :
WWE
◾️दिनेश कार्तिक : क्रिके
️विनेश फोगटने : कुस्ती
◾️रवींद्र
डेजा : T20 क्रिके
◾️सुनील
छेत्री : फुटबॉल

आजच्या न्युजपपेर मधील महत्त्वाचे पॉइंट्स आणि त्यांचे विश्लेषण

😁 सध्या पेपर पण ला फक्त निवडणूक चालू आहे बाकी महत्वाचे काही येतच नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥


💬💬💬💬💬💬
स्वयं
⚡️मूल्यांकन
💘💘💘💘⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

📔OFFLINE + ONLINE📱

🅰️🅰️🅰️2️⃣9️⃣9️⃣🔣🔣
🔗Admission Link :
https://uidek.courses.store/580692?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

☄️☄️☄️ ☄️☄️☄️☄️
1️⃣🔡🔡 💘💘💘💘 ⚡️⚡️⚡️⚡️

⚡️ Free Test ची PDF द इन्फिनिटी अकॅडमी च्या
Telegram चॅनेल वर शनिवारी सकाळी 10 वा. उपलब्ध होईल..
https://t.me/theinfinityacademy

📹Free Test चे discussion 26 ऑक्टोबर दु. 12. 15 ला
द इन्फिनिटी अकॅडमी च्या YouTube चॅनेल वर सुरु होईल
📹
🎞https://youtube.com/live/GBYXl-C9rpo?feature=share

📞.संपर्क: 9158479191
📩💬whatsapp :- http://wa.me/+919158479191?text=Test_Series_2024


🔴🔴 📚📚👇👇📚📚 🔴🔴

20 last posts shown.