MPSC टेस्ट सिरीज & PDF मटेरियल 2021-22


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified



Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते ?
Poll
  •   नांदेड
  •   यवतमाळ
  •   रत्नागिरी
  •   चंद्रपूर
867 votes


उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो
Poll
  •   बॉक्साईट
  •   मॅंगनीज
  •   तांबे
  •   सोने
816 votes


खालीलपैकी कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे
Poll
  •   झारखंड
  •   मध्य प्रदेश
  •   छत्तीसगड
  •   गुजरात
800 votes


खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो
Poll
  •   अँथ्रसाइट
  •   बिट्टू मिनस
  •   लिग्नाइट
  •   पीट
790 votes


जिल्हा आणि जलाशय यांच्या योग्य जोड्या ओळखा. अ) ठाणे - भातसा ब) रत्नागिरी - फणसवाडी क) रायगड - कालाते ड) सिंधुदुर्ग - धामापुर
Poll
  •   अ, ब आणि क
  •   ब, क आणि ड
  •   अ, ब आणि ड
  •   अ , ब , क आणि ड
773 votes


खंजीरी भजने व कीर्तनातुन समाजजागृती करणाऱ्या तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली?
Poll
  •   पंडित जवाहरलाल नेहरू
  •   सरदार वल्लभभाई पटेल
  •   डॉ राजेंद्रप्रसाद
  •   महात्मा गांधी
863 votes


#Combined #PYQ #Papers 2018 to 2021.pdf
4.8Mb
एकत्रित संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका (2018 ते 2021)


संयुक्त_गट_ब_पूर्व_परीक्षा_२०२१_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK_FinalPRINT.pdf
16.6Mb
🔰 गट ब पूर्व च्या सर्व मागील प्रश्नपत्रिका एकदा 8 ऑक्टोबर पूर्वी रिकाम्या वेळात पाहून घ्या.. टिक मार्क केलेल्या आहेत..

2011 ते 2021 एकत्रित..
काहींना प्रॉब्लेम येत होता pdf open होत नव्हती म्हूणन पुह्ना पाठवली..


checklist for combined.pdf
1017.1Kb
Combined Prelims साठी किमान एवढे topics revise करावेत.


▪️मद्यपानामुळे ---------- चा आभाव निर्माण होतो.
Poll
  •   थायमिन
  •   रेटिनॉल
  •   नायसिन
  •   यापैकी नाही
1388 votes


▪️ ऑर्निथोलॉली (Ornithology) हे शास्त्र कशाशी संबंधित आहे❓
Poll
  •   पक्ष्यांचा अभ्यास
  •   हाडांचा अभ्यास
  •   पृथ्वीचा अभ्यास
  •   हवामान अभ्यास
1284 votes


▪️मानवी मुत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः -------- या पासून बनलल असतात.
Poll
  •   कॅल्शीयम ऑक्झलेट
  •   सोडीयम अॅसिटेट
  •   मॅग्नेशियम सल्फेट
  •   कॅल्शीयम सल्फेट
1248 votes


भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला ?
Poll
  •   A) बँक ऑफ बंगाल
  •   B) बँक ऑफ कलकत्ता
  •   C) बँक ऑफ बॉम्बे
  •   D) बँक ऑफ मद्रास
1316 votes


भूविकास बँक कोणत्या स्वरूपाचे कर्ज देतात ?
Poll
  •   A) अल्पकालीन कर्जे
  •   B) दीर्घकालीन कर्जे
  •   C) मध्यम मुदतीचे कर्ज
  •   D) यापैकी नाही
1279 votes


क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
Poll
  •   करिकल
  •   माहे
  •   तिरप
  •   दौसा
1442 votes


खालीलपैकी कोणती राज्ये कर्कवृत्ताच्या जवळ उष्णकटिबंधीय प्रदेश आहेत:
Poll
  •   A] गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मणिपूर
  •   B] राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, मिझोराम
  •   C] उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड
  •   D] महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश
1202 votes


कोणती संस्था जागतिक बँकेची ' अल्पव्याजी कर्ज खिडकी ' म्हणून ओळखली जाते ?
Poll
  •   IDA
  •   IMF
  •   IFC
  •   भारतीय विकास मंच
1355 votes


आंतरराष्ट्रीय नाणे निधीने 1970 पासून आंतरराष्ट्रीय रोखतेची समस्या सोडविण्यासाठी विशेष आहरण अधिकार योजना सुरू केली. ती अशीही ओळखली जाते :
Poll
  •   कागदी सुवर्ण योजना
  •   हरितपत्र योजना
  •   रौप्यपत्र योजना
  •   श्वेतपत्रिका योजना
1167 votes


5_6161362591655397116.pdf
667.8Kb
#current #PD #notes #April



20 last posts shown.

0

subscribers
Channel statistics