🎯MPSC COMBINE B🎯


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


✍️स्व लिखित नोट्स व इतर माहिती
📌गट ब परिपूर्ण तयारी
📌गट क परिपूर्ण तयारी
✍️जॉइन करा:- @EMPSCPUNE
✍️एकदा जॉइन तर करून पहा..कॉपी पेस्ट नोट्स नाहीत..

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


😊


Forward from: History By Sachin Gulig
🔴🔴 बॅच सुरू झाली आहे🔴🔴

History One Day Revision Batch

🔺 गट ब पूर्व परीक्षा:- 5 जानेवारीसाठी विशेष बॅच


✍🏻
कमी वेळेत पूर्ण इतिहास
✍🏻 सोबत pdf नोटस
✍🏻 इतिहास विसरला की इतिहास घडणार नाही म्हणून विषय Skip करायचा नाही.


🟣 एकूण 10+ व्हिडिओ
🔵 Validity: 1 महिने
🟢watch Time: 2 पट
🔴 Fee:- 250 रू


App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

👤 मार्गदर्शक : सचिन सर

मो नं. 9545600535


Forward from: History By Sachin Gulig
🔴 Live Now 🔴


Forward from: History By Sachin Gulig
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🟢 इतिहास: प्रश्न-उत्तरे

Link: 👇🏻👇🏻
https://youtu.be/mDnareuja_E

=====
आपली उत्तरे तपासून पहा




💥महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्ख परीक्षा-२०२४ 👉 ०१ जून, २०२५

💥महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२४ 👉२९ जून, २०२५


#Eco
🔴राष्ट्रीय आवास बँक🔴

❇️N.H.B

❇️स्थापना घोषणा:-1987-88

♦️स्थापना:-9 जुलै 1988

♦️मुख्यालय:-नवी दिल्ली

♦️कायदा:-1987

✍गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था




2011 जनगणना

✍ सर्वाधिक दशकीय वाढ:- मणिपूर

✍सर्वात कमी दशकीय वाढ:-नागालँड




✍ बाबुराव जगताप यांनी 1918 साली शिवाजी मराठा सोसायटी शिक्षण संस्था स्थापन केली..




17 ऑक्टोबर

जागतिक दारिद्र्य निर्मुलन दिवस




#His #Combine
🟢 विश्वबंधू वृत्तपत्र 🟢

🔶सुरुवात:-1911

🔶संस्थापक:-बळवंत कृष्ण पिसाळ

🔶प्रकाशन:-दर रविवारी

🔷वर्गणी:-वार्षिक 3 ₹

🔷ठिकाण:-कोल्हापूर

✍ब्राम्हणाच्या मक्तेदारीवर व टिळक पक्षच्या स्वार्थी राजकारणावर कठोर टीका केली जात असे.

✍शाहू महाराजच्या प्रेरणेने सुरू केले




सियानोफायटा हा एकमेव शैवाळ आहे जे प्रकाशसंश्लेषण व नत्र स्थिरीकरण करतो...




सहयाद्री:- अनेमुडी

अरवली:-गुरुशिखर

विंध्य:-सदभावना

सातपुडा:-धुपगड



20 last posts shown.